Deep black book and story is written by Sachita in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Deep black is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. खोलवर काळसर Sachita द्वारा मराठी भय कथा 4k Downloads 10.2k Views Writen by Sachita Category भय कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन थंडीचे दिवस होते. विराज आणि त्याचे तीन मित्र टेªकिंगसाठी एका घनदाट जंगलात गेले होते. दिवसभराच्या प्रवासानंतर जंगलाजवळ एका उंच डोंगराच्या पायथ्याषी पोहोचले आणि त्यांनी तिथेच तंबू ठोकण्याचा निर्णय घेतला. चंद्राच्या शीतल प्रकाषात झाडांची सावली एकमेकांत मिसळून अजब आकृत्यांसारखी दिसत होती. पक्ष्यांचे आवाजही बंद झाले होते, फक्त झाडांच्या पानांवर वाÚयाची सळसळ ऐकू येत होती.रात्रीचे अकरा वाजले असतील. रात्री जेवण झाल्यावर शेकोटी पेटवून सगळे जण गप्पा मारत बसले. तेवढयात जंगलाच्या आत कुठेतरी एक विचित्र किंकाळी ऐकू आली. सगळयांच्या अंगावर काटा आला. कोण असेल? रोहन भीतीने कुजबुजला. कुणालाही उत्तर देता आलं नाही. त्याचवेळी समोरच्या झाडामागे एक हलकिषी हालचाल दिसली. विराजने टाॅर्च त्या More Likes This अतृप्त आत्म्यांच्या दुनियेतून - 1 द्वारा Ashish Devrukhkar रुधिरारंभ - 1 द्वारा Dr Phynicks ते झाड - मागं वळून बघू नकोस - 1 द्वारा Chaitanya Shelke समर्थ आणि भुते - भाग 1 द्वारा jayesh zomate रहस्य - शापित प्रेमाचे - भाग 2 द्वारा Prasanna Chavan ते अजून जिवंत आहेअ - अध्याय 1 द्वारा Chaitanya Shelke भयाण वाडा - १ द्वारा प्रियंका कुलकर्णी इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा