खोलवर काळसर Sachita द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Deep black book and story is written by Sachita in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Deep black is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.

खोलवर काळसर

Sachita द्वारा मराठी भय कथा

थंडीचे दिवस होते. विराज आणि त्याचे तीन मित्र टेªकिंगसाठी एका घनदाट जंगलात गेले होते. दिवसभराच्या प्रवासानंतर जंगलाजवळ एका उंच डोंगराच्या पायथ्याषी पोहोचले आणि त्यांनी तिथेच तंबू ठोकण्याचा निर्णय घेतला. चंद्राच्या शीतल प्रकाषात झाडांची सावली एकमेकांत मिसळून अजब आकृत्यांसारखी दिसत ...अजून वाचा


इतर रसदार पर्याय