Onion Poha book and story is written by Trupti Deo in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Onion Poha is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. कांदे पोहे Trupti Deo द्वारा मराठी कथा 1 330 Downloads 1.2k Views Writen by Trupti Deo Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन कांदे पोहेकधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात, जे दिसायला साधे असतात... पण त्यात दडलेली भावनांची खोली इतकी असते की काळजात घर करून जातात."पाहणं" – हा शब्द जरी उच्चारला तरी घरात एक वेगळीच उत्सुकता, साशंकता, अनामिक ओढ आणि थोडं चिंतेचं सावट पसरतं.पण त्या सगळ्याच्या मध्ये एक गोष्ट मात्र नेहमी असते — कांदे पोहे.हो, फक्त पोहे नाहीत... कांदे पोहे.जणू पाहणं म्हणजे केवळ दोघांना एकमेकांना पाहणं नाही, तर पोह्यांच्या निमित्ताने एकमेकांच्या स्वभावाची, चवांची, भावना ओळखण्याची पहिली वाटचाल.पाहण्याचा कार्यक्रम घरात उत्साहाचं, आनंदी वातावरण होतं. दिवाणखान्यात पाहुणे अगदी वेळेत येऊन स्थानापन्न झाले होते. सुमनच्या आई वडिलांनी त्यांचे स्वागत केलं. गप्पा ओघ सुरू झाला होता. More Likes This मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo छोटे देवदूत द्वारा Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) द्वारा Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा