Maajhiya Priyala Preet Kalena - 4 book and story is written by Pradnya Chavan in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Maajhiya Priyala Preet Kalena - 4 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 4 Pradnya Chavan द्वारा मराठी प्रेम कथा 3.8k 6.4k Downloads 10.4k Views Writen by Pradnya Chavan Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन फ्लॅशबॅक :ती रात्री अकरा वाजता घरी पोहचते, तिचं नशीब चांगल म्हणून ती आई आणि बाबा यांच्या आधी घरी आली होती... नाहीतर आज आईचा ओरडा खाण्यापासून तिला कोणी वाचवू शकल नसतं .... ती देवाचे मनात आभार मानते ... आणि डायरेक्ट रूममध्ये पळते....त्यानंतर: ती कपडे बदलून फ्रेश होऊन बेडवर येऊन झोपी जाते ....सकाळी १० : ०० वाजतास्थळ :- कृष्णकुंजमीरा तिचं आवरून खाली डायनिंग टेबलवर बसते...बाबा : मीरा काल पार्टीला गेली होतीस कशी होती पार्टी ???मीरा: मस्त बाबा आणि तुम्हाला माहितीये प्रियाच घर खूप मोठं आहे एकदम राजवाडा ... मी तर पाहून थक्क झाले !!!!बाबा : असणारं ना बाळा शेवटी माजी खासदार साहेबांचे Novels माझिया प्रियाला प्रीत कळेना ही कथा आहे मीरा आणि अनुराग यांच्या सुंदर आणि अनोख्या प्रेमाची ....??? मीरा वेदांत कुलकर्णी आपल्या कथेची नायिका ही dr. वेदांत कुलकर्णी यांची एकुलं... More Likes This प्रेमाचा स्पर्श - 1 द्वारा Bhavya माफिया किंग आणि निरागस ती - 1 द्वारा Prateek ऑनलाईन - भाग 1 द्वारा प्रमोद जगताप फलटणकर कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा