विद्यार्थी घडविण्यासाठी? Ankush Shingade द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके क्लासिक कथा पुस्तके विद्यार्थी घडविण्यासाठी? To create students? book and story is written by Ankush Shingade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. To create students? is also popular in Classic Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. विद्यार्थी घडविण्यासाठी? Ankush Shingade द्वारा मराठी क्लासिक कथा 3.6k 8.5k विद्यार्थी घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा? *विद्यार्थी शिकविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. म्हटलं जातं की विद्यार्थी ज्ञानसागरातील मासा आहे. परंतु जिथं ज्ञानाचं पाणीच नाही. तिथं हा मासा तली कसा जीवंत राहू शकेल? कारण त्याला जीवंत ठेवण्यासाठी लागतं, त्याला ...अजून वाचाशिकविणं, त्याला भौतिक सुविधा पुरवणं. ज्यातून त्याच्या ज्ञानाच्या कक्षा वाढू शकतात. शिकविण्याचं काम शिक्षक करतो व भौतिक सुविधा शाळेचा संस्थाचालक. शिवाय हू दोन्ही घटक आपआपली कामं बरोबर करतातही. परंतु हे जरी बरोबर असलं तरी आजच्या काळात शिक्षण क्षेत्राने केवळ पैसे कमविणे हा उद्देश ठेवलेला असून आजचे काही शिक्षक बरोबर शिकवीत नाहीत. तसेच आजचे काही संस्थाचालक शाळेत बरोबर सुविधा करीत नाहीत. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा विद्यार्थी घडविण्यासाठी? इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा