Koundan Parv ek - 5 book and story is written by shabd bhramar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Koundan Parv ek - 5 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. कोंदण पर्व एक - भाग 5 Shabdbhramar द्वारा मराठी प्रेम कथा 315 Downloads 1k Views Writen by Shabdbhramar Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन "सुनेत्रा!"ट्युशनवरून येताना एक मुलाचा आवाज मागून आला. सुनी आणि मी वळलो. मला विश्वासच बसेना. तो सचिन होता." हं!? " सुनीचा एवढाच उच्चार निघाला."जरा काम होतं." तो म्हणाला. माझ्याकडे सपशेल दुर्लक्ष करत तो पूर्णपणे तिच्याकडेच बघत होता." माझ्याकडे? काय? " सुनी शांत स्वरात बोलली." संस्कृतच्या क्लासला जातेस ना तू? मला नाही जायला मिळत. कामे असतात इतर घरातली .. तर.. मला रविवारच्या दिवशी अभ्यासासाठी तुझी क्लासची वही मिळेल का? इतर कोणाची घेतली असती पण तू वर्गात पाहिली असतेस.. म्हणून तूला विचारलं. जमेल का?" एका खेपेत तो म्हणाला."देऊ शकते.. पण परत मला सोमवारी सकाळी वर्गात परत हवी." ती म्हणाली. तिने चक्क होकार दिला Novels कोंदण पर्व एक एक पाऊल दिसायचं स्वप्नात अर्ध पाण्यात अर्ध रेतीच्या किनाऱ्यात गोरी गुलाबी टाच.. अन नाजूक चंदेरी पैंजण पाण्यावर लहरत असायचं... पाण्याची लहर यायची... More Likes This कोंदण पर्व एक - भाग 1 द्वारा Shabdbhramar रेशमी बंध - भाग 1 द्वारा Yugandhara Joshi प्रेमाचा स्पर्श - 1 द्वारा Bhavya माफिया किंग आणि निरागस ती - 1 द्वारा Prateek ऑनलाईन - भाग 1 द्वारा प्रमोद जगताप फलटणकर कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा