Dear Sona..your purchase book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Dear Sona..your purchase is also popular in Letter in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. प्रिय सोना ..तुझी खरेदी Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पत्र 420 Downloads 1.3k Views Writen by Vrishali Gotkhindikar Category पत्र पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन खरेदी कोणतीही असेती करण्यात तुला अतिशय आनंद वाटत असेकोणत्याही खरेदीत तुझा चॉईस कायम उत्तम असेमाझे कपडे, साड्या बूट, पर्स, चप्पल असो वा इतर कोणतीही खरेदी असो तुझा सहभाग असायचाचतुझ्या कपड्याच्या खरेदीत मात्र तुला माझे मत लागायचेचतुझा चॉईस उत्तम असून सुद्धा..अगदी बूट,रुमाल, चप्पल खरेदी साठी सुद्धा तुला माझा चॉईस हवा असायचाकपड्यांचे रंग,पोत, क्वालिटी, त्याची स्टाईल, फॅशन सगळ काही तू पसंत करायचाऍमेझॉन वर खरेदी करताना कपड्याचे वर्णन त्याचा पोत यासंबंधी तू बारकाईने वाचायचादर वर्षी आपल्या कुलदेवी साठी साडी घेतली की त्यातला आणखी एक रंग मला पसंत करायला सांगून तू ती माझ्यासाठी खरेदी करायचामी नवीन फॅशनचे कपडे घातलेलं तुला खूप आवडायचंवेगवेगळ्या प्रकारचे स्कर्ट, More Likes This प्रिय सोना.. पत्रसुमने..तू गेल्यावर - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्रसुमने घरातल्या तुझ्या वस्तू - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने.. द्वारा Vrishali Gotkhindikar थोडंसं मनातलं..! द्वारा Priyanka Kumbhar-Wagh प्रिय मातेस पत्र द्वारा Nagesh S Shewalkar श्यामचीं पत्रें - 1 द्वारा Sane Guruji इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा