Mother's sacrifice book and story is written by Ankush Shingade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Mother's sacrifice is also popular in Philosophy in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. आईचा त्याग Ankush Shingade द्वारा मराठी तत्त्वज्ञान 297 Downloads 990 Views Writen by Ankush Shingade Category तत्त्वज्ञान पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन आईचा त्याग अविस्मरणीय? *नागपुरातील एक घटना. आईला मुलगा म्हणाला, 'मी तुला पोषतो. तू फुकटचं खाते.' तशी त्याची आई फुकट खात नव्हती. तिनं त्याला एक कॅफे टाकून दिला होता आपल्या वेतनाच्या पैशातून. आता तिनं काही मिळकत आपल्या म्हातारपणाची शिदोरी म्हणून शिल्लक ठेवली होती. त्याही पैशावर डोळा होताच तिच्य लेकराचा. म्हणूनच ते शब्द. ते ऐकून आई घायाळ झाली. तिला दुःख झालं व तिनं त्याला धडा शिकवायचं ठरवलं. तद्नंतर तिनं ज्या जागेत आपल्या मुलाला कॅफे टाकून दिला होता. ती जागा आताही तिच्याच मालकीची होती. ज्यातून तिनं त्याला नोटीस पाठवला व नोटीसमध्ये ती जागा खाली करायचा आदेश दिला.* More Likes This सुधारक - भाग 1 द्वारा Ankush Shingade संताच्या अमृत कथा - 8 द्वारा मच्छिंद्र माळी सरकारी नोकरी - 1 द्वारा Ankush Shingade विवाह टिकवायचाच द्वारा Ankush Shingade शिक्षणातून संस्कार रुजावेत द्वारा Ankush Shingade स्वातंत्र्य - भाग 1 द्वारा Ankush Shingade मराठी शाळेला अभिजात दर्जा? द्वारा Ankush Shingade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा