metri la ling nst book and story is written by Trupti Deo in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. metri la ling nst is also popular in Moral Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. मैत्रीला लिंग नसतं Trupti Deo द्वारा मराठी सामाजिक कथा 657 Downloads 1.6k Views Writen by Trupti Deo Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन "मैत्रीला लिंग नसतं…"आयुष्यात कधीतरी असा क्षण येतो…जेव्हा आपल्याला फक्त कुणीतरी “ऐकणारं” हवं असतं.सल्ला देणारं नाही…उपदेश करणारा नाही…फक्त शांतपणे आपल्यासोबत बसणारं कुणीतरी…आणि त्या क्षणी,आपण शोधत असतो — एक मित्र!मग तो मित्र “मुलगा” असो की “मुलगी”…मनाला काय फरक पडतो?पण समाजाला पडतो…आजही स्त्री–पुरुष मैत्रीकडे पाहतानालोकांच्या नजरेत एक प्रश्न आधी येतो —"खरंच फक्त मैत्री आहे का?"आणि त्या एका प्रश्नानेएक सुंदर नातंसंशयाच्या धुक्यात हरवायला लागतं…शाळा आणि कॉलेजमध्ये…हीच मैत्री किती सहज, किती निरागस वाटते…एकत्र हसणं, भांडणं, नोट्स शेअर करणं,कधीतरी डब्बा वाटून खाणं…शाळा- कॉलेजमधली मैत्री जी “निरागस” मानली जाते…पण लग्नानंतर तीच मैत्री “संशयास्पद” का ठरते?तेव्हा कुणालाही प्रश्न पडत नाही —"हे नातं योग्य आहे का?"पण तेच लोक…जेव्हा तीच More Likes This जया देव तारी - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale स्वर आले जुळूनी - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale थंड झाल्यार खावचा - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale जितवण पळाले- भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale उगवतची आज्जी - 1 द्वारा Prof Shriram V Kale संताच्या अमृत कथा - 8 द्वारा मच्छिंद्र माळी मियाँ बिबि राजी - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा