vaja mas book and story is written by Trupti Deo in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. vaja mas is also popular in Moral Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. कॅलेंडर मधली क्रांती..जेव्हा सासू ने सुरु केला वजा मास. Trupti Deo द्वारा मराठी सामाजिक कथा 654 Downloads 1.7k Views Writen by Trupti Deo Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन कॅलेंडरमधली क्रांती... जेव्हा सासूने सुरू केला 'वजा मास'!सध्या सगळीकडे तीन वर्षांनी येणाऱ्या पारंपारिक अधिक मासाची, म्हणजेच धोंड्याच्या महिन्याची जोरदार रेलचेल सुरू आहे. मुली-जावयांना हक्काने घरी बोलवणं, चांदीच्या ताटात पुरणपोळीचं सुग्रास जेवण देणं, आणि ते ३३ अनरसे देऊन जावयाला 'लक्ष्मी-नारायण' मानून त्याचे लाड पुरवणं सुरू आहे.परवा दुपारी मी सुद्धा माझ्या घराच्या सोफ्यावर बसून जावयाला काय काय खरेदी करायची, याची मोठी यादी करत होते. माझा नवरा नेहमीप्रमाणे कोपऱ्यात बसून अगदी शांतपणे वर्तमानपत्र वाचत होते. बदल हवा असं त्यांना कधी वाटत नाही. बदल केला तर नक्कीच तो चांगला असं असं वाटतं.जावयाच्या खरेदीची यादी बनवता बनवता अचानक माझ्या डोक्यात एक विचार चमकला. मी हातातली More Likes This लिंग्या गुरवाला लॉटरी लागली - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale जया देव तारी - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale स्वर आले जुळूनी - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale थंड झाल्यार खावचा - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale जितवण पळाले- भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale उगवतची आज्जी - 1 द्वारा Prof Shriram V Kale संताच्या अमृत कथा - 8 द्वारा मच्छिंद्र माळी इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा