Tijori - 11 book and story is written by Abhay Bapat in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Tijori - 11 is also popular in Crime Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. तिजोरी - प्रकरण 11 Abhay Bapat द्वारा मराठी क्राइम कथा 90 Downloads 213 Views Writen by Abhay Bapat Category क्राइम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन प्रकरण ११नाश्ता करत असतानाच वज्रने अथांगला उदित उपाधीबद्दल सांगितले."तू त्याच्यापासून सावध राहा," वज्र म्हणाला.. "तो नेहमी अचानक येतो. तो काल आला होता, आणि त्याने मला इतका चिडवलं की मी त्याला मारलं. ते करणं खूप मूर्खपणाचं होतं, पण मी ते केलं. तो पोलिसांकडे जाण्याबद्दल बोलत होता."अथांगने चमकून वर पाहिलं."पोलीस? का?""त्याने मला आणि सांझीला एकत्र शारीरिक लगट करताना पाहिलं. घोष एखाद्या बाईसोबत निघून गेला आहे हे त्याला माहीत नाही. त्याला मला शोधून त्रास द्यायचा आहे."अथांगने आपला कॉफीचा कप रिकामा केला आणि सिगारेट पेटवली. सांझी अजून उठली नव्हती."सांझी त्याला का सांगत नाही की घोष परत येणार नाही?""एक तर, हा त्याचा विषय नाही," वज्र Novels तिजोरी नागपूरच्या अभेद्य सेफ कॉर्पोरेशन मधील घड्याळ रात्रीचे अकराला पाच कमी असल्याची वेळ दाखवत होतं. वज्र द्विवेदी निघण्याच्या तयारीतच होता. तेवढ्यात फोन वाज... More Likes This तोतया - प्रकरण 1 द्वारा Abhay Bapat किंकाळी प्रकरण 1 द्वारा Abhay Bapat सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ - 1 द्वारा Writer रिव्हॉल्व्हर - प्रकरण 1 द्वारा Abhay Bapat मास्टरमाईंड (भाग-१) द्वारा Anjali सायबर सुरक्षा - भाग 5 द्वारा क्षितिजा जाधव क्षमा - 1 द्वारा Harshad Molishree इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा