Bhorpi from Konkan - Part 2 book and story is written by श्रीराम विनायक काळे in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Bhorpi from Konkan - Part 2 is also popular in Moral Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. कोकणातले भोरपी - भाग 2 Prof Shriram V Kale द्वारा मराठी सामाजिक कथा 4 177 Downloads 540 Views Writen by Prof Shriram V Kale Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन कोकणातले भोरपी भाग 2 मथवून मथवून त्या माणसालाडफ़ावर चढवला की, तो मागचा पुढचा विचार नकरता चढ्या दराने सौदा करी. अशावेळी जनावरसोडून त्याच्या ताब्यात देताना जमलेल्यां पैकीकोणीतरी चौकशी केली की बिलंदरभोरपी ठरलेल्या दरापेक्षा आणखी वीस पंचवीस जादाचा आकडा फोडीत. उलट जनावर खरेदी करताना जनावर बघितल्यावर त्याना अचूकअंदाज यायचा. हेजनावर वय झालेलं आहे, लंघलेलं आहे. आपल्याखेरीज दुसरंकोणीही गिऱ्हा ईक हे उचलणार नाही. हे पक्कंहेरून ते ढोराची केंड करीत.“अरा ऽऽरा, निस्तंकातडं नी हाडं हाईतशेठ. आमी धा गाव फिरणारं. वाटेलाकुटे गचकलं तर मुदलातच बूड......” नी अगदी पडत्याभावाने आकडा फोडीत. मालक रंजीस येवून काय काय बतावण्या करीत असे. पण भोरपीसहसा मागितल्या शब्दाबाहेर छादामही जादा Novels कोकणातले भोरपी लावणी सुरू होण्याचा हंगाम आलेला होता. त्यावेळी सकाळ संध्याकाळ दोन वेळा शाळा भरायची. नऊ वाजता लघवीची सुटी झाली नी आम्ही वर्गा बाहेर पडून देवराईकड... More Likes This कोकणातले भोरपी - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale मुक्ता....??️ - 2 द्वारा sabdhpriyaa लिंग्या गुरवाला लॉटरी लागली - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale जया देव तारी - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale स्वर आले जुळूनी - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale थंड झाल्यार खावचा - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale जितवण पळाले- भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा