Fakt tujyat sathi book and story is written by Reshma in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Fakt tujyat sathi is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. फक्त तुझ्याच साठी - 3 Reshma द्वारा मराठी प्रेम कथा Writen by Reshma Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ️फक्त तुझ्याचसाठी ️3शांत पणे खाली उतरला.पावसाचे थेंब त्याच्या सूटवर पडत होते.समोर उभे असलेले लोक त्याच्याकडे पाहत राहिले.कारण त्यांना अपेक्षा होती...एक घाबरलेला उद्योगपती.भेदरून त्यांच्या कडे जीवनाची भिक मागेल...पण त्यांना माहिती न्हवते त्यांच्या समोर उभ होत....एक शांत वादळ.त्याने समोरच्या माणसाकडे पाहिलं."तुला खरंच वाटतं..."तो थांबला."...की मला घाबरवण्यासाठी इतकंच पुरेसं आहे?"समोरचा माणूस काही बोलणार इतक्यात...आर्यवीरची नजर त्याच्यावर स्थिर झाली.त्या नजरेत इतका आत्मविश्वास होता की समोरच्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास कमी झाला....रात्रीच्या त्या काळोख्या रस्त्यावर...पावसाचा आवाज वाढत चालला होता.समोर उभ्या असलेल्या माणसांना अजूनही विश्वास बसत नव्हता की हा तरुण एवढा शांत कसा काय आहे.त्यांच्याकडे संख्या होती...हत्यार होती..आणी तो एकटा निशस्त्र पण तरी ही इतकी हिम्मत...त्याच्या डोळ्यांत काहीतरी Novels फक्त तुझ्याच साठी रात्र... मुंबईच्या चमचमणाऱ्या दिव्यांपासून दूर... एक असा रस्ता होता, जिथे फक्त काळोखाचं राज्य होतं. आकाशात काळे ढग जमा झाले होते. पावसाचे... More Likes This जब रिश्ता प्यार बन जाए. - 15 द्वारा Priyam Gupta फक्त तुझ्याच साठी - 1 द्वारा Reshma अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 3 द्वारा Reshma एका अविस्मरणीय प्रवासातील प्रेम - 2 द्वारा Sanket Gawande Mr. Money - भाग 1 द्वारा Shivraj Bhokare निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 1 द्वारा manasvi Manu Ruthless Love - 1 द्वारा My imaginary world इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा