Everything on Abol's mind - Part 5 book and story is written by Amol Meshram in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Everything on Abol's mind - Part 5 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. अबोला मनातले सारे काही - भाग 5 Amol Meshram द्वारा मराठी प्रेम कथा 194 2k Downloads 4.2k Views Writen by Amol Meshram Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन सायलीच्या घराच्या थोड्याच समोर एक प्लाट होता आणि तिथेच त्यांनी गोडी खात बनवायचं काम घेतले होते त्यांचा स्वतःचा प्लॉट याच परिसरात जवळच असल्यामुळे त्यांनी सर्व काम करण्यासाठी लागणारे मशीन तिथेच प्लॉटवर लावून घेतली होती मात्र त्या मालकाचे राहण्याचे मुख्य घर तिथून थोडे दूर अंतरावर होतेपावसाळ्याचे चार महिने कसे निघून गेले हे सचिन सायलीला काहीच कळले नाही सतत पडणारा लागवी पाऊस लपून-छपून भेटणे पावसात भिजत केलेले मजा आणि एकमेकांची उडवा उडवी या सगळ्यांमध्ये दिवस कसे पटकन निघून गेले त्यांची त्यांना कल्पनाच आली नाहीसमाजाचे एक वाईट सवय स्वरा आता नुकतीच एक वर्षाची झाली होती ती बोबड्या मुलनी बरोबर रांगो लागली होती आणि Novels अबोला मनातले सारे काही एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असं पळसगाव होतं त्या गावाच्या कडेने एक सत वाहणारी खडखळणारी पवित्र नदी होती नदीच्या दोन्ही बाजूला हिरवी घनदाट झाडे होती आ... More Likes This कदाचित आपली गोष्ट कधी संपलीच नव्हती…एक अनामिक ओढ… दोन मनं… आणि आयुष्यभर जपलेली एक आठवण! द्वारा Pooja रुद्र : द डार्क रिडेम्पशन... ? - 1 द्वारा trupti mohite मोठी मी तुझ्यापेक्षा - भाग 3 द्वारा Likhasa नाते डायरीशी ... - 1 द्वारा Dipak Ringe पावसाआडचं गाव - 1 द्वारा Download Drive राणवाडीच अधुरं प्रेम - भाग 1 द्वारा Vishal Kedu Ahire Complicated Love - 1 द्वारा Adv Nikhil Deore इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा