God's Throne - 2 book and story is written by Balkrishna Rane in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. God's Throne - 2 is also popular in Thriller in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. देवाचे ठाणे - 2 Balkrishna Rane द्वारा मराठी थरारक 159 Downloads 480 Views Writen by Balkrishna Rane Category थरारक पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन देवाचे ठाणे २( कथा पूर्णतः काल्पनिक आहे.)पुढे चालू...मी पार काळोख पडेपर्यंत काम करत होतो.खरतर मलारात्री तिथेच तंबू लावून राहायचे होते. त्या शिल्पा पासून २०फूटांवर एक छान जागा दिसली होती.तिथे पाणी नव्हतं.पण मला काही गोष्टी स्कॅन करायच्या होत्या.लॅपटाॅपवर काहीआराखडे तयार करायचे होते.माझा अंदाज होता की ते शिल्पकिमान दहा हजार वर्षांपूर्वीचे असावे.शिवाय माझ्या सिस्मोग्राफ मध्ये काही विचित्र कंपने दिसली होती.त्याचे विश्लेषण करायचे होते.त्यासाठी टेबल खुर्ची व लाईट लागणार होती.म्हणून मी त्या रात्री खाली गावात राहायचे ठरवले. मी माझं सगळं सामान आवरलं .मी गाडीवरून खाली उतरलो.चौकशी करता कळलं की गावात एकच होम स्टे होता. मी तिथे पोहचलो.ते एक मजली घर होतं.खाली बाहेरच्या रुममध्ये Novels देवाचे ठाणे आज मी आपणहून एका संशोधनासाठी बाहेर पडली होतो.रत्नागिरी जिल्ह्यातील 'देवाचे ठाणे ' इथल्या कातळ शिल्प याबद्दल मी व्हिडिओ पाहिले होते व वाचलेली ह... More Likes This देवाचे ठाणे - 1 द्वारा Balkrishna Rane Miss'tery - भाग 1 द्वारा lekhani बंद बंगल्याचे गूढ - भाग 1 द्वारा Siddhesh Chaudhari विक्रम आणि वेताळ - जीवन अनेक प्रश्न चिन्हे - 3 द्वारा Balkrishna Rane अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 1 द्वारा Reshma डोंबिवली फास्ट: कोड ६० - 1 द्वारा Siddhesh Chaudhari टाईम पॅराडॉक्स - 3 द्वारा Dr Phynicks इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा