Everything on Abol's mind - Part 7 book and story is written by Amol Meshram in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Everything on Abol's mind - Part 7 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. अबोला मनातले सारे काही - भाग 7 Amol Meshram द्वारा मराठी प्रेम कथा 60 Downloads 123 Views Writen by Amol Meshram Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन काही दिवसांनी शेतात धान कापणीची वेळ आणि कापण्यासाठी सचिन सचिनचे पप्पा सायली ची मम्मी अमोल आणि श्रीकांत असे सगळेजण एकत्र शेतावर गेले शेतात सगळे जण आपापल्या कामात मग्न होतेत्या दरम्यान सचिनची मम्मी एका शाळेत जेवण बनवण्याचं काम करत असल्यामुळे तिला दुपारी मिळायची ती सुट्टी झाल्यावर थोड्यावे थोड्या वेळासाठी थेट शेतावर यायची तिकडे सचिन शेतातून किंवा कामातून सवड काढून घरी यायचा तेव्हा सायलीला जशी संधी मिळायची ती लगेच सचिनच्या घरी जायची आणि त्याला भेटून आपल्या मनातल्या गोष्टी बोलायचीमैत्रिणीची साथसायली आणि वहिनीची मैत्री इतकी घट्ट होती की सायली सकाळी आठ वाजता तिची मम्मी कामावर गेली की वहिनीच्या घरी यायची आणि सायंकाळी दिवा Novels अबोला मनातले सारे काही एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असं पळसगाव होतं त्या गावाच्या कडेने एक सत वाहणारी खडखळणारी पवित्र नदी होती नदीच्या दोन्ही बाजूला हिरवी घनदाट झाडे होती आ... More Likes This Complicated Love - 1 द्वारा Adv Nikhil Deore Hidden Contract - 1 द्वारा Delina Munis UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 द्वारा Lekhanpremi Vedika अबोला मनातले सारे काही - भाग 1 द्वारा Amol Meshram Forever Entwined - 1 द्वारा Shivanjali kakade एक प्रेमकथा अशीही.... - भाग 1 द्वारा Adv Nikhil Deore नाते जन्मापलिकडचे - भाग 1 द्वारा lekhani इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा