Nishad Parva - Part 5 book and story is written by श्रीराम विनायक काळे in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Nishad Parva - Part 5 is also popular in Moral Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. निषाद पर्व - भाग 5 Prof Shriram V Kale द्वारा मराठी सामाजिक कथा Writen by Prof Shriram V Kale Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन निषाद पर्व भाग५आम्हां निषादांची बोली म्हणजे पैशाची! नियमादिंचेकसलेही बंधन नसलेली आम्हा निषादांची ती आदिम बोली! आतानगरजनांशी क्वचित येणाऱ्या संपर्कातून गीर्वाण भारती-देववाणी मधील काही शब्द मला अवगत आहेत इतकेच. त्यातहीआश्चर्याचा काही भाग नाही की कसले रहस्यही नाही. अर्जुनाभाषा हा तर मानवाचा सहजाविष्कार...तो विशिष्टजनसमूहापुरता मर्यादित कसा राहणार? त्यामुळे कदाचितमाझ्या बोलीने तिच्या मर्यादा ओलांडिल्या असणे संभवते.""पण अर्जुना! धर्माज्ञाओलांडून, जनक्षोभ पत्करून आम्हा निषादांना देववाणी,मंत्रविद्या अन् अस्त्रविद्या शिकवायला तरी कोण गुरू धजावेल?खेरीज एकदा गुरू द्रोणांनी मला शिष्यत्व नाकारील्यावर कोणाज्ञानवंताचा अनुग्रह प्राप्त होईल अशी अपेक्षा तरी मी कशी बरे करू धजावेन?वाक्पटू अर्जुना, वनामध्ये विहारकरणारे म्हणून आम्ही वनचर अशी उपाधी देववाणी पारंगत असलेला तू...मोठ्या मानभावीपणाने देत Novels निषाद पर्व “प्रभासक्षेत्री यादव वीरांचा संहार झाला. बलराम, श्रीकृष्ण यांचीही अवतार समाप्ती झाली. सिंधुसागर कणाकणाने द्वारकापुरी आपल्या उदरात घेऊ लागला. यादवीतून... More Likes This निषाद पर्व - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale कोकणातले भोरपी - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale मुक्ता....??️ - 2 द्वारा sabdhpriyaa लिंग्या गुरवाला लॉटरी लागली - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale जया देव तारी - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale स्वर आले जुळूनी - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale थंड झाल्यार खावचा - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा