The Bond with my diary.. book and story is written by Deepak Ringe in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. The Bond with my diary.. is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. नाते डायरीशी ... - 3 Dipak Ringe द्वारा मराठी प्रेम कथा Writen by Dipak Ringe Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन सोमवारची सकाळ... आज कॉलेजच्या गेट जवळ नेहमीपेक्षा जास्तच गर्दी होती..कोणाच्या हातामध्ये फाईल्स, कोणाच्या हातामध्ये कॉफी, कुणी बस पकडण्यासाठी पळत होते, तर कोणी अटेंडंस कमी असल्यामुळे प्रोफेसरच्या मागे फिरत होतं. आरव आजपण नेहमीप्रमाणे थोडा लवकर आला होता.त्याच्या हातात लॅपटॉप बॅग होती आणि दुसऱ्या हातात प्रॉजेक्ट ची फाइल होती. तो थेट क्लासरूम मध्ये शिरला ... तिथे अगोदरच चारपाच मुलं होती.. त्याने त्याची नेहमीची जागा पकडली.. लॅपटॉप सुरू केला आणि प्रोजेक्ट ची फाइल चालू केली. काल रात्री त्याने प्रश्नावली पुन्हा एकदा पाहिली होती.. प्रोफेसर कुलकर्णी ने दिलेला प्रोजेक्ट साधा दिसत होता पण प्रत्यक्षात बरंच काम होतं... प्रोजेक्ट टॉपिक होता..Consumer Behaviour and Digital Buying Novels नाते डायरीशी ... रात्रीचे जवळपास साडेअकरा वाजले होते. मुंबईचा पाऊस आणि त्या जोरदार सरी, मुंबईचा पाऊस सुरू झाला की रात्र कधी संपते आणि सकाळ कधी होते, हे कळत नाही. रस्त्... More Likes This नाते डायरीशी ... - 1 द्वारा Dipak Ringe पावसाआडचं गाव - 1 द्वारा Download Drive राणवाडीच अधुरं प्रेम - भाग 1 द्वारा Vishal Kedu Ahire Complicated Love - 1 द्वारा Adv Nikhil Deore Hidden Contract - 1 द्वारा Delina Munis UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 द्वारा Lekhanpremi Vedika अबोला मनातले सारे काही - भाग 1 द्वारा Amol Meshram इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा