The story "शेवंताचे सुंदरबन" by Arun V Deshpande is about a girl named Pinky who feels bored during her school vacation as her parents cannot take time off for a trip. She receives a phone call from her uncle, Mahesh, who invites her to stay in a small village where he will be collecting medicinal herbs. He encourages her to experience the natural lifestyle of the village, which would be different from a resort. Her parents agree to let her go with the condition that she documents her experiences in writing to share with others. Pinky travels with her uncle and his friends early in the morning, enjoying the peacefulness of the empty roads. They reach the village, which is nestled in the mountains and surrounded by dense forests. This is her first experience of such lush greenery, contrasting with the intense summer heat elsewhere. The story captures Pinky's excitement and anticipation for the adventures that await her in the village.
शेवंताचे सुंदरबन
Arun V Deshpande द्वारा मराठी बाल कथा
Four Stars
4.3k Downloads
15.1k Views
वर्णन
सुट्ट्या नुकत्याच सुरु झाल्या होत्या . बिलकुल करमत नाहीये ग आई , चल ना बाहेर फिरून येऊ कुठेतरी , मस्त ट्रीप झाली की की छान वाटेल बघ , पिंकी आईला सारखे म्हणत होती ,पण आई-बाबंना काही केल्या सुट्टी मिळत नव्हती ,त्यामुळे सहल रद्द झाल्यातच जमा होती . हे पाहून पिंकी फार उदास झाली होती ,तिचे मन काही केल्या अशा गोष्टी करण्यात रमत नव्हते . एक दिवस तिच्या महेशमामाचा फोन आला , तो म्हणत होता ,पुढच्या आठवड्यात तो औषधी गोळा करण्या साठी रानोमाळ फिरून येणार आहे त्यासाठी ,त्याच्या एका मित्राच्या लहानशा गावात रहाणार आहे.
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा