निशा, एक तरुणी जी आपल्या भूतकाळाला विसरण्याचा प्रयत्न करत होती, एके दिवशी तिची डायरी उघडते. तिचा भूतकाळ तिला दुःख देतो, त्यामुळे ती सतत कामात व्यस्त राहते. परंतु, एकटेपणा जाणवता तिला डायरी वाचण्याची इच्छा होते. डायरी उघडताच तिला कॉलेजच्या आठवणी ताज्या होतात, विशेषतः तिच्या खास मित्र गौतमच्या आठवणी. गौतम, ज्याच्यावर तिला प्रेम होतं, तिला एकटं सोडून निघून गेला होता. निशा त्याच्या अनुपस्थितीमुळे दुःखी होते आणि स्वतःशी बोलताना तिच्या मनात गौतमच्या आठवणींनी तिला चांगलीच सैरभैर केली. निशा आणि गौतमचे कॉलेजचे दिवस खूप सुंदर होते, परंतु त्यानंतर गौतमचा संपर्क तुटला, त्यामुळे निशा त्याच्या आठवणीत रममाण होते. खुलली प्रेमाची कळी.... Anuja Kulkarni द्वारा मराठी प्रेम कथा 16.4k 2.6k Downloads 8.6k Views Writen by Anuja Kulkarni Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन निशा ला तिचा भूतकाळ अजिबात आठवायचा न्हवता. त्यामुळे तिनी स्वताला एकदम व्यस्त करून घेतलं होत. निवांत वेळ मिळाला की भूतकाळ तिच्या समोर नाचायला लागायचा. आणि भूतकाळ आठवून तिला दुःखी व्हायचं न्हवत. म्हणूनच ती सतत कामात व्यग्र रहायची! पण एके दिवशी निशा ला खूप एकट वाटत होत. तेव्हा नकळत तिनी तिची डायरी उघडली आणि ती वाचायला लागली. खर तर, निशा तिची डायरी वाचायचं टाळायचीच.. कारण डायरी वाचून तिचा भूतकाळ परत तिच्या डोळ्यासमोर येऊन ती दुःखी होईल अशी तिला भीती वाटायची. तिची डायरी फक्त लिहिण्यापुर्ती होती... एकदा का लिहून झाल की ते अजिबात परत परत वाचायचं नाही अस तिनी मनोमन ठरवलं होत... कॉलेज मधले सुंदर दिवसाची नोंद तिने तिच्या डायरीत करून ठेवली होती...कॉलेज मध्ये काही दिवस तिने डायरी न चुकता लिहिली. पण जॉब चालू झाला आणि काही वर्षांपासून तीचं डायरी लिहीण बंद झालेलं. More Likes This माफिया किंग आणि निरागस ती - 1 द्वारा Pratik Mokal ऑनलाईन - भाग 1 द्वारा प्रमोद जगताप फलटणकर कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा