हळदी कुंकू चैत्र गौरीचे Vrishali Gotkhindikar द्वारा महिला विशेष में मराठी पीडीएफ

हळदी कुंकू चैत्र गौरीचे

Vrishali Gotkhindikar Verified icon द्वारा मराठी महिला विशेष

हळदी कुंकू ..मराठी स्त्रीच्या मनातील एक मर्म बंधातली ठेव दर वर्षी चैत्र गौर आली की तिचे हळदी कुंकू केले जाते नव्या काळात हे हळदी कुंकू कमी प्रमाणात केले जाते पण ही आठवण मात्र अनमोल आहे