Bandini - 14 books and stories free download online pdf in Marathi

बंदिनी.. - 14

...... म्हणजे तो online होता??!!!....येस्स!!! 😄

📱Hmmmm
I m in Dubai dear
In Maersk 😊
तू बोल.. कशी आहेस..?

(दुबई ????😨.. हे ऐकून माझं मन एकदम खट्टू झालं.. 😒😖.. एवढ्या लांब गेला हा मला सोडून? ... तो इथे आहे समजून चुकून तरी भेटण्याची आशा वाटत होती... आता तर ती ही संपल्यात जमा झाली... 😢 मी माझी निराशा त्याला दाखवून दिली नाही..)

📱मी मजेत..
बाकी... तुझी लाइफ कशी चाललीय?

📱Good..
U got married na Meera 😐
Give me ur contact no.
Meera

📱हो.. माझं लग्न झालं..
तू कधी करतोयस लग्न??

📱I m not in rush
खरं सांगायचं तर
Need to earn
Give ur mbl no.
मी तुला whtsapp वर msg करतो

📱Sorry.. I dnt hv whtsapp
I ll install later..
खुश असशील ना आता?

📱हो मग..
खूप
आपल्या आधीच्या कंपनीतल्या
experience मुळे मला हा जॉब मिळाला

📱गुड.. चल तुझ्या मनासारखं झालं..

अनय ला तिकडे पाच आकडी पगार मिळत होता.. त्याने मर्सिडीज कार ही घेतली होती स्वतःसाठी.. नवीन नव्हती पण उत्तम कंडिशन मधली होती.. सर्व त्याच्या मनासारखंच होत होतं.. त्यामुळे मलाही खूप आनंद होत होता.. त्याच्यासाठी!! 😊

📱Aey.. तुझ्यासाठी काही आणू का इथून?

📱हो.. खजूर!!! 😂😂

📱हाहा.. 🤣ते तर आपल्याकडे चांगले मिळतात
दुसरं काही हवं असेल तर नक्की सांग..

(मनात आलं.. हा अजूनही फक्त एक फ्रेंड म्हणूनच बघतो का माझ्याकडे.. की आणखी काही आहे ह्याच्या मनात... 😐)

📱नाही.. काही नको
इकडची आठवण येत नाही का?

📱Actually I miss my all friends 😔
तू सुद्धा call करत नाहीस..

(ह्म्म.. मी सुद्धा त्या friends मध्येच येते ना.. 🙄☹️)

📱At least u replied
नाहीतर लग्नानंतर सर्व काही चेंज होतं ना
मीरा

📱हो ना..(😥)

📱तुझे गाल अजूनही तसेच आहेत का?..
सॉफ्ट सॉफ्ट.. 😜
मला तुझे गाल ओढायला खूप आवडायचं
Googly woogly whooshh!! 😄😛

(मी स्वतःशीच हसले... कसं विसरू शकत होते मी ते!! ☺️)

📱खरं सांग ना
U used to like me?

(त्याचा असा डायरेक्ट प्रश्न बघून मी चमकलेच!! पण आज मात्र मी क्षणाचाही विलंब न करता बोलले..)

📱हो...
तू बोलला नाहीस कधी माझ्याजवळ

📱I showed
तुलाच नाही कळालं मीरा!
मीरा...
R u happy now with ur life?

📱मी खुश आहे... पण.. तरीही
काहीतरी missing आहे असं वाटतं 😔

📱I still like u Meera..

(माझं मन भरून आलं.. कित्ती कान तरसले होते हे सर्व ऐकण्यासाठी 😖.. कित्ती तळमळले होते.... मी दीर्घ श्वास घेतला..डोळ्यातून खळकन् एक अश्रु ओघळला.. 😢)

🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶

ख्यालों में लाखों बातें यूं तो कह गया
बोला कुछ ना तेरे सामने
हुए न बेगाने भी तुम हो के और के
देखो तुम न मेरे ही बने
अफ़सोस होता है.. दिल भी ये रोता
सपने संजोता है.. पगला हुआ
सोचे ये.. हम थे मिले तुमसे न जाने क्यूँ..
मीलों के है फासले...तुमसे न जाने क्यूँ..

अनयचीही काहीशी अशीच अवस्था होती...


... (माझं मन भरून आलं.. कित्ती कान तरसले होते माझे हे सर्व ऐकण्यासाठी 😖.. कित्ती तळमळले होते... मी दीर्घ श्वास घेतला.. आणि type केलं)


📱तेव्हा का नाही बोललास 😢


📱तेव्हा..

ह्म्म्म

टाळी एका हाताने वाजत नाही ना 😒

I 'll meet you when I 'll come


📱या वर्षभरात माझी आठवण

नाही आली तुला?? एवढ्या

दिवसांत एकही मेसेज करावासा

नाही वाटला का तुला ? 😥


📱या वर्षभरात मी fb ला

login च नाही केलं

मी तुला कॉल करायचा खूप

प्रयत्न केला.. But every time

Ur phone was switched off 😒

I think u changed ur number..


(ohh god!! 🙆🤦😫😫.. मला तरी काय माहीत होतं तेव्हा की तू मला कॉल करायचा प्रयत्न करशील 😢)


📱 ह्म्म्म .. 😖😥


📱 Neways leave that

मिस करायला दिवस नसतात मोजत..

I never dare to say bcoz of Paresh 😔

I still like u Meera

पण ऑफिस मध्ये हे सर्व बोलणंही

चांगलं नसतं वाटलं..

So I used to sit quite

तू एकतर अगोदरच खूप विचार करतेस

परत मी कशाला कबाब में हड्डी!!

But I still have same for you


📱 तुला कोणी सांगितलं की

आमच्या दोघांमध्ये काही होतं😠


📱मला वाटलं होतं तसं..

परेश पण तसं show करायचा..

सोड.. तू खुश आहेस ना? ☺️

नवरा भांडत नाही ना 😉


📱 😅😅नाही भांडत

घरचे सर्वच खूप चांगले आहेत ☺️

खूप दिवसांनी तुझ्यासोबत

बोलून बरं वाटलं अनय..


📱 मग रोज बोलत जा..

रोज बरं वाटेल..😅

नंबर तर दे तुझा

मला बोलायचंय

I wanna talk which I

never spoke to you..

कोणत्याही गोष्टीसाठी regret करू नको

मिस यू dear

नंबर दिला असतास तर atleast

बोललो तरी असतो फोन वर...


📱 आत्ता नको

तू तुझा नंबर दे...मला जमेल

तेव्हा मिस कॉल करेन तुला

तू ओळख माझा नंबर 😉


📱 OK 😁

अनय ने त्याचा नंबर शेअर केला.. मी तो सेव्ह करून ठेवला..


📱 टेक केअर.. Be happy

N smile.. I alwez miss tht in u..

Ti amo

टेक केअर

Stay happy.. Dnt think much 😊

😘


📱 Ya.. बाय..


📱 No kissi फॉर मी 😬


📱 नो.. बाय!!


📱 थँक्स I 'll think u kissed me😘

बाय..


📱 No! No! No!


📱 Yes.. No means yes!

Lolz

See u r smiling now.. 😝

Dnt smile ok 😂


📱 जा रे.. Now बाय!

बॅटरी डाऊन 😁


📱 तू जा ना.. मी कधीच जात नाही

मी पकडून ठेवलंय तुला 😉

खर तर.. आता भेटलीयस तर दूर नको जाऊ..

I missed u a lot 😑

Your beautiful eyes

And cute face!!📱 😊OK.. Bye bye bye..

नंतर बोलू..


आणि मी logout केलं.. स्वतःशीच हसले 😄.. किती वेडा आहे हा.. 😅 एवढं सगळं मनात होतं पण एक शब्दही बोलला नाही तेव्हा.. ना कधी मनातलं कळू दिलं..


मी अनय मधून बाहेर पडले तोपर्यंत आई आणि ऋतू ने वामकुक्षी मध्ये प्रवेश ही केला होता..!! 😁😁


मीही मोबाईल चार्जिंग ला लावून बेड वर पडले.. झोप तर येणारच नव्हती.. आज मन खूप खुश होतं 😇.. पण वाईट ही वाटत होतं की तो माझ्यापासून एवढा दूर आहे.. 😑🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼


ऊपर खुदा.. आसमां.. नीचे जहां..

सब हैं मगर.. हाय.. तुझे ढूंढे ये नज़र..

तू आया.. ना आई खबर

साथिया.. बेलिया..

कच्चे धागे सच्चे प्यार के ना तोड़ना

तेरे बिन नही जीना मर जाना ढोलना

तेरे बिन नही जीना मर जाना ढोलना....


To be continued..

🙏


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED