प्रेमाचा रांग .... Bhagyshree Pisal द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

प्रेमाचा रांग ....

सगळे प्रेमात पडतात कधी ना कधी .कोणाला शाळेत होत कोणाला कॉलेज मधे असताना तर कुणाला ऑफीस थोडक्यात काय की प्रेम हे कुठे ही कुणावर ही होऊ शकत .आज ची कथा आहे निशाची तीच्या प्रेमाची तीला जलेल्य प्रेमाची .चार वर्षा पूर्वी ची गोष्ट आहे . निशा चार वर्षा पूर्वी दुपारची वेळ होती . विहिरी वर कपडे धुण्यासाठी गेली होती . त्याच वेळी नीशा च्या घराच्या दिशेने एक व्यक्ती जपा जप पाउल टाकत जाताना निशा ला दिसली पण सणसुदी ला आणी यात्रा या निमित्ताने येणारी ही व्यक्ती एव्हडे घाईत आज का बर आली असेल नीश च्या मनात अशे हजार प्रश्न निर्मान जाले होते .पण शकेची पाल चूक चुकत होती नीषच्य मनात की कधी करना शिवाय न येणारा माणूस करना शिवाय आलय म्हणजे नक्कीच काय तरी भानगड आहे . केव्हा कही तरी चांगल काम आहे हे नक्कीच नीशा ने मनात विचार करत होती आणी नीशा पटापट कपडे दूतले आणी घरी आली घरच्या अंगणात आली नीशा तोच नीशा ला जोर जोरात बोलण्याचा आवाज येत होता .नीशा त्याच्या बोलण्याचा आवाज घेत कपडे वळत घालत होती आणी मनात त्यांचा विचार करत होती .हा माणूस घरा त आल्याबरोबर नीशच घरच वातावरण तणाव पूर्ण जाल होत .नीशचे दाजी तसे प्रेमळ मान मेळऊ होते ;कोणच्या भानगडीत न पडणारे होते .थोडक्यात काय आपल काम भले आणी आपण असा त्यांचा स्वभाव होता .कोणावर अन्य होणे आणी खोट नीशाच्य दाजीन ला अजिबात नव्हते जर त्यान ला कळल तर मग जो करेल त्याची काही खैर नसते मग तो कुणी पसंत असो . मग समोर आई बाप असो केव भाऊ बहीण केव्हा मग बायको कोणाला ही ते मुल्षिज ठेवत नसत .नीशचे दाजी यानी लहान पनि खूप हलखीत दिवस दुःख ;दरिद्र ;अन्याय अत्याचार आतून त्यातून सुलखु न निघल्यने आज समज्यात मित्र नातेवाईक आणी मित्र त्यांच नाव आदराने घेत होते . अशी असामी नीशच्य घरी आली म्हणजे एकत्र चांगली गटाना घडली असावी पण ते जसे आले जापा जाप चालत दुसर कही प्रकरण प्रथम दर्शनी आसव अस नीशाला वाटत होते .नीशच्य मनात अस हजार प्रश्न उठत होते .नीशा त्यांच्या अंगणात कपडे सूक्तात टाकत असताना नीच्य कानावर कर्ण कर्कष्य आवाज आला बस्स चारच्या नको पहिल तीला माज्या समोर बोलावा कुठे आहे ती ? नीशा खूप घाबरली होती .नीशा चे आई वडील भाऊ भौजव आणी लहान मुले नीशा च्या दाजींच्या च्या मोठ्या आवाज ला घाबरले होती .नीशचा भाऊ चरतर अंगण येऊन बोल ही काय आतच आली कपडे धून .बर बर हे कपडे दुसर कुणी तरी वळत घाला तीला पहिल माज्या समोर आना . नीशा तर खूप घाबरली आता तीची तर गलनच उडाली होती हात पाय लाट लाटा कपात होते .नीशा व तीच्या सोबत च्या लहान मुलाना गप्पा गोष्ट गाणी सांगणार माणूस आज अचानक जण्दगणी कसा जाला याचा विचार नीशा करत होती .काय चुकल अपाल कोठे चुकल देवच नाव घेऊन नीशा अठ्व्ण्य पर्यंत करत होती पण नीशल काहीच आठवत नव्हते .नीशा नखशिखान्त घाबरली होती नीश च्या या सगळ्या विचारत तीला घरत जायला उशीर जाला .तेव्हा घरातून परत आवाज आला घरत यायला यायला एव्हडे टाइम का ?डोल ताशे वाजवायची का आता ?का मी येऊ राणी सरकार बाहेर ? आणी नीशा पटकन घरात आली कस ते तीला पण समजल नाही . कपडे धुवुन जाली ? नीशच्य दजीणीणी नीशा ला विचारले .नीशा खुप घाबरली होती घाबरत तेणे उत्तर दीले नही होय .दाजी नी विचारल कस चाललय तुज ? शाळेत जातेस न? हो जाते नीशा म्हणाली .पुनः दाजी ने विचारले कोण कोण मित्र मैत्रिणी आहेत की नाहीत ?हो हो आहेत न मी नीशच पार गोंधळ उडाला होता .ती घाबरली तर होतेच पण कही वेळा पूर्वी एव्ह्डा आकांत तांडव करणार माणूस आता अस एकदम शांत पणे विचारत आहे म्हणजे हे सर्व काय चाललय नीशाल काहीच काळात न्हवते आणी सुचत नव्हते . नीशचे आई बाबा भाऊ बहीण भौजव काहीच बोलत नव्हते त्यांच्या कडे पहिल की अस वाट त होत की ती रडय्चे बाकी आहेत .एखादी गोष्ट दुसऱ्या माणसा कडून कशी बाहेर कडावी यातला हा प्रकार आसवा नीशा नी विचारतील एव्डच बोलायचे मनाशी ठरवल तरी पुड्च प्रश्न आला .मीत्र मैत्रिणी ची नाव सांगता येतील ? नीशा च्या दाजींनी तीला विचरले हो नीशा च्या तोंडातून उड्डग्र्लेर पुनः दाजी नाच प्रश्न आला संग मग एक एक नाव .शाळेत लहान मुले जस एक एक पाढे म्हणतात तस्स नीशा एक एक नाव सांगत होती .कही नाव आठवली ती नीशा ने पटापट सांगितली नंतर एक एक आठवून सांगु लागली .आणी नीशचे दाजी फक्त हो हो अस बोलत होते .नीशच्य दाजींच्या मनात कय चाललय हे नीशला हे कही कळत नव्हते .तेणे जेव्हा मित्र मैत्रीण ची नाव सांगण बंद केल त्यांच वेळी मगर जस पाण्यातून बाहेर येऊन सवड जस पकडते तास दाजी नी खिशातून कागद कडून बोले ही चिट्ठी कुणाची ? या चिट्ठी तल एक पण नाव आपण घेतल नाही ? मग ही नाव कुणाची माज्या बायको पोरांची का ?ही चिठि नीट वाचून घे आणी खर खर काय आहे ते सांग नाहीतर ......अस म्हणत नीशच्य दजिनि ती चिठि नीशच्या हातात दीली . नीशा मनातल्या मनात म्हणली तर काय मला सर्व माहीत आहे . नीशा च्या आई बाप्पाच आणी भाव वहिनी च कही खर नव्हत आज . हे नीशाला समजल होत .आज अडर्युकत हा तापट राशीचा माणूस आज माज्या नशीबला कसा आला याचाच विचार निशा करत होती .नीश खूप घाबरली होती .तीला आता रडू कोसळ होत आणी ती रडू पण लागले पण तीच सांत्वन कोणी केल नही . नेशचे दाजी तीला बोले ये बाई रडू नकोस तू माज्या समोर रडावं अस मला वाटत नही तुजे जन्म दाते एथे बसलेले असताना माजी एव्डि हिंमत नही तुला चिट्ठी दीली ती वाच आधी आणी मग रड बाई तुला काय रडायच ते .नीशा ने तू कागद घेतला म्हणजेच चिट्ठी कडलि व वाचू लागली नीशा चे दाजी मात्र तीच्या कडे एक टाक पाहत तीच्या चह्र्यवर येणारी हव भाव पाहत होते .म्हणजे या चिठि कही तरी महत्वाच आहे नीशा मन घाट करून चेत्ठि वाचत होती . आणी चेत्ठि वाचत वाचत तीच्या गत गळतील भूत काळ तीच्या समोर आला आणी जुन्या आठवणी जाग्या जाल्या.आणी नीशा आता पर्यंत पडलेल्या प्रश्न च उत्तर मिळाल होत तीच्या कडून कोणता अक्षम्य गुन्हा जल ते तीला कळ होत .ते सर्व पाप तीच्या समोर चित्र स्वरूपात उभे रहेली होते . आणी चीत्रपट पहावे टस्स कही स जल .ती चिठि नीशा चीच होती तीच्या प्रेयकरची होती . या चिठि नेच नीशा व तीच्या प्रेयकरच लग्नाचा वीच्का जाला होता .नीशा व तीच्या प्रीय्करने लोकाना कळू नाये म्हणून वेगळी नाव धरण केली होती .