सॅम -अलोक - कायना ( ishuudya) तिघेही बालपणापासूनच एकाच क्लासमध्ये १२ वी पास झाल्यानंतर तिघांनी पण एकाच कॉलेजला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता, कारण ते तिघेही कधी वेगळे राहुच शकत नव्हते, शक्यतो घरच्यांनी पण विरोध केला नाही, कॉलेजच्या पहील्याच दिवशी तिघेही कॉलेज ला कार ने आले......... कायना व अलोक दोघेही अत्यंत शांत व मनमिळावू स्वभावाचे होते, व अभ्यासाची आवड पण होती दोघांना पण सॅम मात्र कधीही अभ्यासात न रमणारा मुलगा सारखे त्याचे मुलीकडेच लक्ष्य असायचे............... माहीरा तिच्या आजीकडे रहायची तर अलोक आणि अंश एकाच रुममध्ये रहायचे......... एकामागून एक दिवस असेच जात होते, कॉलेजच्या वातावरणात तिघेही मिसळून कधी गेले त्यांना समजलेच नाही... कायना इश्यू ला लाईक करत असे तर पण तीने कधी तसे सॅम ला भासवुन नाही दिले.... कॉलेजमध्ये एकदिवसीय फंक्शन ठरले होते तिघांनी पण त्यामध्ये भाग घेतला होता, कायना च्या परफॉर्मन्स ची तर सर्व कॉलेजमध्ये चर्चा चालु होती, एक दिवस असेच अलोक आणि सॅम कॉलेजमध्ये येत असताना सॅम ने अलोक ला खुणावत अलोक यार ते बघ ना, माहीरा ला कोणीतरी प्रपोज करतोय, हो यार सॅम कायना काय उत्तर देते याची ते दोघेही वाट बघतात पण कायना त्या मुलाला नाही म्हणून उत्तर देते व कॉलेजमध्ये निघुन जाते...... ते बघितल्यावर सॅम थोडासा नाराज होऊन निघुन जातो तो दोन दिवस येतच नाही, अलोक पण थोडासा नाराजच असतो, ३ दिवसांनी सॅम कॉलेजला जातो त्याला बघताच कायना बोलते सॅम कुठे गायब होतास आणि हा तु माझा कॉल पण घेत नव्हता काही प्रॉब्लेम आहे का तुझी तब्येत तरी नक्की ठिक आहे ना हो मला काय होणार आहे, तसेही मी ठिकच आहे असे बोलुन तो निघुन जातो पण सॅम अजुनही तो असा का वागतो हे समजत नाही 🤔🤔 यार इश तुला नेमके झाले काय ते तर सविस्तर सांग ना यार अलोक सॅम ला बोलतो 🥰😍 यार तुला कसे सांगु मी कायना वरती प्रेम करतोय पण तिला ते का नाही समजत यार,, तोच अलोक एवढीच गोष्ट आहे ना चल माझ्या जानीला (सॅम) कोणती तरी मुलगी आवडली तर मग पार्टी कधी देतोय सॅम यार अलोक तु पण ना कोणतीतरी गोष्ट सिरीयस घेत जा ना यार बघावे तेव्हा तुझी मजाकच असते हा देऊ का एक कानाखाली ? ओके बाबा चल आपण उद्या बघुया काही होतेय का ।।।प्रत्येकाच्या आयुष्यात कॉलेज च्या दिवसाला खुप महत्त्व असते तसेही ते दिवस असतातच खुप छान कधीही न विसरता येणारे व काळजात घट्टपणे वास्तव्य करणारे तो कॉलेजचा बहार आणि त्यामधुन युवक आणि युवती याच्या यौवनाची सुरुवात खरी कॉलेजमध्येच होत असते प्रास्ताविक कथेमध्ये मी तुम्हांला कॉलेज लाइफ चा आनंद व विरह याचा अनुभव देण्यासाठी नेहमी तत्पर असेल, खरंतर प्रेम ही अगदी स्वच्छ असलेली व निर्मळ अशी भावना आहे पण आपण आधुनिक युगाची वाटचाल करत असताना आपण खरे वास्तविक प्रेम म्हणजे काय असते याचा विचारच करत नाहीत, जिथे जन्मातरीचे नाते जोडले जातात व जिथे आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याची वचने दिले जातात अश्या या कॉलेज जिवनाला आपण अनुभवायचा प्रयत्न करणार आहोत कथा जशी पुढे सरकेल तशी अधिक सुंदर व रहस्येने भरलेली असेल , प्रत्येक प्रेमऋतु तर बहरलेलाच असतो, पण ग्रीष्म आल्यावर तो सुकतो पण चला सुरुवात करुया अलोक सॅम ला म्हटल्याप्रमाणे दोघेही कायनाची वाट बघत होते, कॉलेजमध्ये माहीरा आल्यावर ते तिघेही क्लासमध्ये जातात, सॅम सारखा माहीरा कडे बघतच होता, अलोकच्या नजरेमधुन मात्र सॅम काहीकेल्या सुटत नव्हता तो सारखा सॅमकडेच लक्ष देत असे 😔क्लास संपल्यावर चल अलोक आपण कॉफी घेऊया कॅन्टीनमध्ये असे माहीरा बोलली, तोच मी पण असे मोठ्याने सॅम बोलला अनपेक्षित पण दोघांनी सॅमकडे बघीतले यार तु पण येना आम्ही कुठे नाही म्हटलोय तुला माहीरा व अलोक सॅमची खिल्ली उडवत म्हणले 🤣🤣क्रमंश😍