Prem Mhanje fakt tu - 1 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम म्हणजे फक्त तू - 1

गोखले mantion मध्ये सकाळचा 6.30am चा alarm वाजतो . तोही अनुराग गोखले . यांच्या बेडरूम मध्ये ,

oh अनुराग मनोज गोखले . young and daynamic person MG group ऑफ company चा owner . ..... एक designer modal ...... अनुराग ने USA ला आपलं master ऑफ design च शिक्षण पूर्ण केलं ......आणि आता त्याच्या कंपनी मध्ये mens अँड womens चे designer dress बनवले जातात अँड मॉडेल्स modling ने या ड्रेस चे modling केलं जातं ....... आणि त्याच बरोबर magazine design ही केलं जातं ...... पण आता त्याला ब्रँडेड womens cloths साठी एक designer हवी आहे ....... तर ही आहे अनुराग गोखले , मी सांगितल्या प्रमाणे young and dynamic persnality ,good looking, रंग गोरा कोणत्याही मुलीवर एक नजरेत भुरळ पडेल अशी नजर, डोळे , आणि body ........ पण अनुराग मुलींना अजिबात भाव देत नाही त्याला जराही प्रेम आणि मुलगी यात इंटरेस्ट नाही ....... याला फक्त आणि फक्त business मध्ये इंटरेस्ट ....... त्याच्या पर्सनॅलिटी प्रमाणे त्याचा haircut .......normal Beard आणि रागीट व गंभीर स्वभाव ........अनुराग ला जास्त बडबड अजिबात आवडत नाही ......

गजर बंद करून अनुराग जॉगिंग साठी रेडी होतो ..... गोखले mantion हा पूर्ण 5 एकर मध्ये आहे त्यामुळे त्याला जॉगिंग साठी भरपूर जागाच जागा आणि त्याने त्याच्या palace मध्ये swimming tank , gym , library, garden work place .....असा बराच काही . नंतर अनुराग जिम मध्ये workout करून नंतर तो shower घेऊन रेडी होऊन खाली ऑफिस जाण्यासाठी निघतो ... पायऱ्यांनी अनुराग खाली येत असतो .... तोच त्याला स्वरा आवाज देते .....

अनुरागाच्या family ची ओळख करून देते ....
सगळ्यात मोठी स्वरा , 2nd नो अनुराग आणि सगळ्यात छोटा आरव . अनुराग चे आईवडील अनुराग लहान असताना एक साथीच्या आजारात expire झाले ... नंतर त्यांचा सांभाळ अनुराग च्या आजी आजोबांनी ( अनुरागाच्या वडिलांचे आईवडील) केला स्वरा ने शिक्षण पूर्ण झाल्यावर तिचे लग्न रोहित बरोबर झाले ( love marrage) त्यांना आता एक अडीच year चा मुलगा( अभिमन्यू) आहे . रोहित पाटील स्वरांचा नवरा याची एक food prodution ची factory आहे स्वरा and रोहित दोघेही ही factory पाहतात .स्वरा आणि रोहित दोघेही गोखले mention मध्येच राहतात ....कारण अनुराग ला त्याची बहीण त्याच्या बरोबर राहावं असा हट्ट होता त्यामुळे ते सगळेच तिथे राहतात .... स्वरा आणि रोहित दोघेही अनुराग आणि आरव ला आपल्या मुलाप्रमाणे जीव लावतात ....आणि रोहित, आरव आणि अनुराग सोबत एकदम best friend सारखा राहतो....... पण आरव आणि अनुराग रोहित चा खूप respect करतात... पहिला अनुरागाच्या वडिलांचा business आजोबा पाहत होते पण अनुराग त्याच शिक्षण पूर्ण करून आल्यावर त्यांनी पूर्ण business अनुराग अँड आरव च्या हातात देऊन...... त्यांनी retirdment घेतली. आरव याच शिक्षण मास्टर ऑफ accounting अँड management च शिक्षण केलं आहे . त्यामुळे आरव ची अनुराग ला खूप मदत होते ...... अनुराग ची आजी ( कुसुम) अँड आजोबा ( मनोहर) यांनी तिन्ही मुलांना खूप प्रेम आणि चांगल्या संस्कार नि मोठं केलं आहे . आणि अनुरागची आत्या ( निर्मला) ही पण आपला मुलगा विकी याच्या सोबत गोखले mantion मध्येच राहतात .... विकी लहान असतात त्याचे वडील expire झाले आणि त्याच्या घरच्यांनी निर्मला ला दोष दिला ... आणि घरातून बाहेर काढलं .... तेव्हापासून ते अनुराग त्यांच्या बरोबर च राहते विकी इंटेरिअर design च शिक्षण घेत आहे ..... अनुराग च्या घरातले सगळेच्या सगळे विकी ला खूप जीव लावतात आणि त्यात घरात सगळ्यात छोटा मग तर अजून लाड होतात अनुराग आणि आराव त्याला आपला लहान भाऊच समजतात ....

स्वरा अनुराग ला आवाज देते

" अनु नाष्टा करून घे , मग office ला जा , आणि विकी कुठाय उठला की नाही अजून तो ....." स्वरा

"i don't know diiii . असेल त्याच्या रूम मध्ये diii , बार एक ना माई ( आजी ला माई म्हणतात ते सगळे )आणि बाबा कुठाय...." अनुराग

" garden मध्ये बसलेत आणि त्यांनी नाष्टा केलेला आहे त्यामुळे तू घे करून चल बर लवकर ...." स्वरा

ते दोघेही dianing टेबले वर येऊन बसतात .....स्वरा शांत( घरातली नोकर ) ला नाष्टा घेऊन यायला सांगते इतक्यात आराव पण नाश्त्या साठी येतो ....

शांता नाष्टा घेऊन येते आणि स्वरा नाष्टा वाढते .....
" hi diii , hi अनु , good morning ....." आरव

" good morning...." अनुराग

" good morning आरु ...." स्वरा

" काय ग diii आत्या दिसत नाहीये घरात ....कुठे गेलीये का ..." आरव

" अरे भाई आई मंदिरात गेलीये देवांच डोकं खायला सकाळी सकाळी ...." विकी


पायऱ्या उत्तरात विकी बोलतो ...विकी घरात सगळ्यात मस्तीखोर अँड तेव्हडच प्रेमळ पण

" झालं याच सकाळ सकाळ सुरू.... काय मग नवाब साहेब आज clg नाहीये वाटत तुम्हाला निवांत दिसताय तुम्ही ....." आरव

" oh नो bhai आहे ना clg पण जर late आहे त्यामुळे जरा निवांत ....." विकी

इतक्यात विकी च लक्ष अनुराग कडे जात .....अनुराग शांत असतो आणि त्याच लक्ष नाश्त्यात असत .....विकी डोळ्यांनीच स्वराला डोळ्यांनेच खुणून विचारतो ...... अनुराग ला काय झालंय..... तसच स्वरा पण विकी ला खुणून .... खांदे उडवुन काय माहीत म्हणून .....विकी घरात फक्त अनुराग ला घाबरून राहायचा ....कारण तो खूप strict होता ..... इतक्यात अनु विकी कडे पाहतो आणि smile करतो ..... विकी पण normal smile करतो .....अनुराग च्या अश्या अचानक पाहण्याने विकी बावरतो आणि लगेच स्वराला म्हणतो

" dii जीजू कुठे आहेत ...." विकी

स्वरा काही बोलणार तेव्हड्यात अनुराग बोलतो

" हा दि जीजू कुठाय नाश्त्याला नाही आले आणि अभि( स्वरा चा मुलगा) पण नाही दिसला ....dont tell me diii तू अभि ला एकट्याला रूम मध्ये ठेवलाय ...." अनुराग

अनुराग स्वभावाने रागीट असला तरी त्याच त्याच्या फॅमिली वर खूप प्रेम आहे

" रिलॅक्स अनु .... श्वास तरी घे बोलून तर देशील मला .....??..... अभि माई जवळ आहे .... आणि रोहित सकाळीच लवकर factory वर गेलेत एक महत्वाच काम होत म्हणून ....." स्वरा

स्वरांच्या उत्तरावर अनुराग मान हालाऊनच ok म्हणतो

" diii तू पण बस ना आमच्या बरोबर तू कुठे एकटी नाष्टा करणार परत ...." आरव

" हो हो घेते मी आराव ...." स्वरा

आणि स्वरा पण नाष्टा करायला बसते

सगळे नाष्टा करत असतात इतक्यात आरव अनुराग ला बोलतो

" अनु मी पुढे जातो , तू ये लवकर , मी माझी गाडी घेऊन जातो , meeting पण आहे आणि interviews पण आहेत तू लवकर ये ......" आरव

" ya all right आरव I arrive in time. Don't worry ....." अनुराग

" Anurag Gokhale too late sometimes
Not at all....." आरव

तसे सगळे च म्हणतात..... right....

आरव उठून जाणार इतक्यात अनुराग परत आरव ला आवाज देतो ..... आणि आरव पुन्हा वळून अनुराग कडे पाहतो ....तर अनुराग त्याला बोलतो ....

" आरव आज ती designer येणार आहे ना interview साठी , तू appoint केलेली ....." अनुराग

" हो , मी तिला 9 am चा time दिलाय ती येईल वेळेत dont worry ...." आरव

" तू तिला design बरोबर आणायला सांगितले आहेस ना ???....." अनुराग

पाणी पिता पिता आरव ला विचारतो ......

" मी सांगितलंय अनु तिला ती येईल घेऊन घेऊन ....मी निघतो बाय ...." आरव

एव्हड बोलून आरव जातो

स्वरा आणि विकी नाष्टा करता करता त्या दोघांचे बोलणं ऐकत असतात
इतक्यात अनुरागच पण उरकत तो ऑफिस ला जायला निघतो

" Well I have done my breakfast .Wiki Do you want to drop off to college today?..... अनुराग

" No thanks bro. I'm going to college late today....." विकी

" ok बर मग मी निघतो .... बाय dii , बाय विकी...." अनुराग

अनुराग बाहेर जातो तर गार्डन मध्ये माई आणि बाबा अभि बरोबर खेळत बसलेले असतात .... तो त्यांना बाय करून जाताच असतो तर

" अनु नाष्टा केलास का ..." माई

" हो केलाय मी निघतोय मला उशीर होतोय काळजी घ्या तुम्ही ... " अनुराग

" नीट जा ..." बाबा
हो बाबा .....असा म्हणून अनुराग लहानग्या अभि चा पापा घ्यायला अजिबात विसरत नाही आणि अनुराग सगळ्यांना bye करून ऑफिस ला जातो .....
इतर रसदार पर्याय