प्रिया कॉलेज मधून होस्टेल वरती परत येत होती .तेच तिला एक कार आडवी गेली, ती थोडी घाबरली आणि कार ड्रायवर ला म्हणाली ये तुझे काय डोळे फुटले की काय, येवडी पाच फूट उंच मुलगी दिसत नाही. कार चालवत येत नाही तर चालवता कशाला .प्रिया एवढ बोलतच होती तेवड्यात कार मधून एक मुलगा बाहेर आला ,दिसायला खूप आकर्षक .चेहऱ्यावर एक वेगळाच तेज दिसून येत होता . त्या ला पाहून प्रिया म्हणाली ,तू कॉलेज मध्येले कमी झाले का, जे करून मला मारायला आलाय. Rahul प्रिया कडे पाहून हसत म्हणाला, काय मी आणि तुला मारायला माझी कार घेऊन इत पर्यंत येईल .मला माझ्या बाबा ना सांगून हे काम दुसरा कोना करडून केलं नसते का .हो का मग इथं कशाला आलाय ,अस प्रिया ने विचारले .अर्जुन मी यथे तुला सॉरी बोलायला आलोय ,आज कॉलेज मध्ये जे काही झले त्या बदल .प्रिया रागा होती ,हो का म्हणजे आधी सर्वांन समोर ईन्सल्ट करायची, मग एकांतात सॉरी म्हणायचं .तुला जर खरच काही वाटत असेल ना, तर झ्या जागी माझी ईन्सल्ट केली तिथे सॉरी बोल. राहुल काही न बोलता तसाच उभा राही ला. जाऊदे रे तू तर अमीर बापाची बिगडलेली बाळ, तू जर सॉरी म्हणाला तर तुझं मान खाली नाही का होणार. अस बोलू न प्रिया आपल्या रस्ता ला निघालीच होती .तोच राहुल मोठ्या आवाजत म्हणाला, वो हॅलो, बोलत नाही ये म्हणून काही ही ऐकून नाही घेणार .चुकी माझी होती म्हणून गप्प आहे. तसे पाहिले तर चुकी माझी पण नाही ये चुकी तर तुझी होती. नको त्या ठिकाणी चुकीच्या वेळी यायला काय मी संगीत ल होत तुला .प्रिया मागे येत yas qwas मी तुला म्हणायचंय काय .काही नाही जाऊदे मी पण कोणत्या मूर्खाच्या नादी लागतोय, एवढ बोलून राहुल पुन्हा गाडीत येऊन बसला. वो helo काय बोलला तझी हिंमत कशी झाली मला मूर्ख म्हणण्याची. आता प्रिया चा पारा सात व्या अस्मानावर होता. राहुल कार चालू करून परत प्रिया ला म्हणाला ,हो मी तुला मूर्ख म्हंटले आणि आताही म्हणणार मुर्ख .एवंड बोलून राहुल तेथून निघून गेला .।पण प्रिया स्वता शीच बोलत, राहुल ची हिंमत कशी झाली मला मूर्ख म्हणण्याची. हे भगवान त्या चा ना अकॅसिडन्ट च झाला पाहिजे. असे त्या ला वाईट साईट बोलत ती होस्टेल वरती पोचली. रूम मध्ये गेल्या वर तिने घडलेली सर्व हकीगत तिच्या रूम मेट्स ला संगीत ली .मग कुठेतरी तिला शांती भेटली, आणि शेवटला म्हणाली ,मी त्या राहुल ला सोडणार नाही. असं म्हणून ती फ्रेश व्हायला गेली .इकडे राहुल देखील तिला असच काही तरी बोलत असे . आज राहुल च्या बेस्ट फ्रेंड ची पार्टी होती म्हणून राहुल घरी लेट पोचला .राहुल च्या घरी सगळे दिनिंग टेबलं वर जेवत होते .राहुल घरात आला ,तेवड्यात त्या च्या वडिलांनी विचारले खूप लेट आलात कूट होता स एवढ्या वेळ .राहुल ,मित्राचा बर्थ डे होता, म्हणून थोडा उशीर जहालाय .थोडा हा तुम्हाला थोडा वाट तोय 8 च्या आत घरात येन हा माझा नियम आहे .तुम्हाला माहिती आहे ना, राहुल चे वडील रराहुल ल ला जरा रागातच म्हणाले. बाबा तुमचं पुन्हा सुरू झाले ,काय ग आई बाबा ना तू पुन्हा ती सिरीयल पाहून दिली ना ,म्हंटलो होतो ना नको पाहून देऊ म्हणून .बग झाला ना परिणाम अस राहुल म्हणाला .अरे पण पाहिलं म्हणून काय झाले वडील राहुल ला म्हणाले .राहुल काय मी पण ना ,तुम्हाला काय सांगतोय .बरं झाले का तुम्हा बाप लोकच, जेवायला वाढते फ्रेश होऊन जेवण करा यला ये ,असे आई म्हणाल्या. राहुल नकोग आई आज भूक नाहीये मला. कारे काय झाले आई म्हणाली. मग राहुल ने सर्व हकीगत आई बाबा ला सांगितली .मग आई म्हणाली ,अस होय मग यात काय झाले .त्या मुली मूळ तू जेवन करत नाही .बाबा नाहीतर काय ,जाऊदे त्या मुलीला उगच तू का तुझा मूड खराब करतोय चल लवकर जा आणि फ्रेश होऊन ये जा बगू .आई ने जेवण वाढले राहुल अजून ही प्रिया चा विचार करत होती . दुसऱ्या दवशी ते दोग पुन्हा ,कॉलेज मध्ये भेटले पुन्हा थांच्यात तीच नोक झोक चालू होती. त्या दिवसापासून असा एक पण दिवस नाही गेला की ते दोग भांडले नाही. कॉलेज चा आज शेवटचा दिवस होता दोघेही खुप शांत होते . त्या ना खूप वेगळं वाटत होतं आणि खूप दुःख ही होत होत का माहीत का काही तरी होत त्या दोघांन मध्ये