कार्पोरेट वाईफ - भाग 1 शब्दांकूर द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कार्पोरेट वाईफ - भाग 1


मी घाई घाईत ऑफिसला पोहचलो .. ऑफिस रेड हार्ट ने सजलेलं होत .. सर्वीकडे लाल गुलाब पेरलेले होते .. लाल भडक दिल च्या आकाराच्या कागदांवर मॅसेज लिहिलेले होते .. मी बघून चक्क झालो .. आणि आपल्या केबिन मध्ये जाऊन बसलो. केबिन एकदम मस्त होतं ऐसपैस .. सोफा .. टेबल .. माझा फोटो .. एक ब्लॅकबोर्ड .. एक टीव्ही स्क्रीन ... आणि लाल गुलाब .... काचेतून बाहेर पडणारा थोडासा पाऊस दिसत होता .. काचेवर ओघळणारे थेम्ब होते ... त्या ऑफिसमधील तो माझा पहिलाच दिवस होता .. आय टी डिपार्टमेंट मधून एक मुलगा आला आणि मला लॅपटॉप आणि फोन दिला .. हातात लॅपटॉप आला आणि मी ओपन केला.. ऑफिस मला नवीन होतं आणि सर्व लोक पण ... मी इकडे तिकडे बावचळल्यासारखी नजर फिरवली सर्व खाली माना घालून कोलूच्या बैलासारखे काम करत होते .. आपला तो पिंडच नव्हता ... मी उठलो आणि माझ्या फोटो ऐवजी एक मॉडेलचा रंगीन फोटो लावला ... थोडा वेळात मला कंटाळा आला मी कधीच एका जागेवर बसलो नव्हतो बेचैन होऊन मी उठलो आणि कॅन्टीनला गेलो थोड्या फेरफटका मारल्या. बघितलं सर्व ऑफिस मध्ये प्रेमाचा उत्सव चालू होता खास करून ज्यांची लग्न झाली नाहीत ते त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करीत होते . मी सर्व दूर नजर टाकली आणि येऊन बसलो .. बघतो त तर ऑफिस चाटबॉक्स ला एक मॅसेज होता ..

मी "श्रुती शर्मा" .. आपली ऑफिस असिस्टंट . कसलीही मदत लागल्यास कृपा करून सांगावे. मी तुम्हाला दुपारला ३ वाजता ऑफिस कलिग्स सोबत इंट्रोड्युक्टिव राऊंड ला नेईल

मी बघितलं, एक सुंदर शी मुलगी त्या युजर आई डी च्या फोटो मधून हसत होती .. मग मी पण उत्तर दिलं - धन्यवाद, पार्टी आभारी आहे

लगेच उत्तर आलं .. काय ?
काही नाही दुपारच्या मीटिंग साठी मला थोडं आधी भेटायला लागेल
हो मी आलीच तुमच्याकडे ...

मी काचेतून इकडे तिकडे बघितलं .. कोण हि श्रुती शर्मा ... पण काही मागमूस नव्हता .

एवढं संभाषण संपत नाही तर लगेच एच आर मधून एक मुलगा आला आणि मला कंपनीच्या बद्दलची सर्व माहिती देऊ लागला .. मी मन लावून ऐकत होतो .. तेवढ्यात मागून एक मंजुळ आवाज आला .. सर .. काय जेवणार ? मी मान वर केली आणि हरवलो.. एक मध्यमवयातील सुंदर स्त्री .. गुलाबी टॉप .. ब्लॅक जीन्स .. ओठांवर मादक लाल लिपस्टिक .. खांद्यावर रुळणारे केस .. कानात लॉन्ग इअर रिंग्स .. मादक शरीरयष्टी .. मी बघतच राहिलो
.
पुन्हा तोच आवाज सर मी श्रुती शर्मा .. आपल्यासाठी काय मागवू .. साऊथ इंडियन कि मराठी .. मी भानावर आलो

शक्य असेल तर एक छानसा चहा .. मला आवडेल ..
श्रुती - सर पण जेवण
मी - नाही आज मला भूक नाही आहे मी येतानाच फ्लाईट मध्ये नास्ता केलाय
श्रुती - जेवण करायला हव ना सर आणि जेवणाच्या वेळेस चहा घेऊ नये .. तुम्ही म्हणाल तर देते मी पण माझं असं मत आहे
मी - प्लिज आज चहा .. उद्या बघू .. मी सहसा बाहेर जेवत नाही .. मला
श्रुती - सर जर आपल्याला आवडेल तर थोडा नास्ता पण मागवते

हे संभाषण चालू असताना तिच्या चेहऱ्यावर ज्या भावना होत्या मी वाचू शकत होतो ... किती खडूस बॉस आलाय हा .. आता कसं होणार माझं

मी हसतच होकार दिला आणि ती पाठमोरी वळली .. मी तिच्या कमनीय पार्श्वभागाकडे बघत राहिलो .. पण लगेच माझ्या लक्ष्यात आल कि माझ्या समोर कुणीतरी आहे ... तसं मी एच आर सोबत सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करू लागलो थोड्यावेळात तो गेला पण माझ्या नजरेतून ती प्रतिमा जात नव्हती ....

मी मागे वळलो आणि विचारात गुंतलो.. मला पाऊस खूप आवडतो म्हणून मी मागे वळून विचारांच्या वर्तुळावर स्वार होऊन पाऊस बघत होतो आणि मला पुन्हा तोच मंजुळ आवाज आला .. सर .. मी मागे वळलो तर मागे श्रुती उभी होती आणि तिच्या हातात एक जेवणाची प्लेट सजवलेली होती .. सर खाऊन घ्या ...

अग हो .. पण हे घरचं जेवण कुठनं आणलं ...

सर माझ्या घरचं आहे , बघा तुम्हाला आवडतं का ?

अगं पण मला जेवू घालताना तूला उपवास घडेल..

सर घ्या ना जेवून, तिने प्लेट टी टेबल वर ठेवली .. मी हसलो आणि म्हणालो ये आपण दोघं पण जेवू .. ती थोडी लाजली आणि सोफयावर बसली मी पण बाजूला बसलो आणि जेवणाचा पहिला घास घेतला ..

वाह मस्त जेवण बनलय .. स्वतः बनवतेस का ?

हो सर आपल्याला मेड परवडत नाही ना - श्रुती .. बोलताना ती पायावर पाय ठेवून बसली होती ... आता तुम्ही तेवढं इन्क्रीमेंट देणार असाल तर ... पण माझं त्याकडे लक्ष नव्हतं ... कारण माझं लक्ष तिच्या पायांकडे होतं .. मी तिला ना समजताच हो म्हणालो ...
काय ? देणार ना इन्क्रिमेंट
हो बघू .. मला आजच डिसिशन घ्यायचं आहे का ?
ती अवखळ हसली

हाय हिल्स सॅंडल माझ्या पायाला लागली तसं तिने पाय बाजूला केले आणि मला नमस्कार केला .. भारतीय संस्कार आपले .. पण माझ लक्ष तिच्या पायाकडेच होतं ... आणि मग माझी नजर थोडी वर आली. माझ्या नजरेतून तिच लयदार सौन्दर्य सुटलं नाही ... त्यातच माझं लक्ष तिच्या अस्पष्टशा दिसणाऱ्या नाभीवर गेलं आणि माझी चोरी पकडली गेली ... तिला माझं लक्ष कुठे आहे हे तिच्या लक्षात आल तशी ती लाजली थोडी अडखळली तिला ते आवडलं नसावं .. माझी नजर चुकवत ती लगेच म्हणाली सर जेवून घ्या मी चहा मागवते ... तिने चहा मागवला आणि आम्ही बोलत चहा पित बसलो .. मला कामाबद्दल लोकांबद्दल सांगत ... बोलता बोलता मी बाजूला असलेला रिपोर्ट हातात घ्यायला गेलो आणि माझा हात तिच्या मांडीला आणि मग हाताला लागला ... जसा काही एखादा करंट अंगातून जावा तसा विजेरी स्पर्श ...आणि तिच्या ओठांवर स्मित होते .. मी अजाणता केलेला स्पर्श .. नाही झालेला स्पर्श .. पण तिने सुद्धा होऊ दिला होता ? मी कॉन्फयुज्ड झालो कदाचित माझा कयास असावा ... मला असे वाटले .. त्या रिपोर्ट वर चर्चा करत पर्यन्त सायंकाळचे ७ वाजले असतील .. मला आराम होता कारण मी सध्या हॉटेल मध्ये राहत होतो .. मी बोलत राहिलो कंपनी बद्दल आणि कामाबद्दल पूर्व कल्पना घेत राहिलो .. मी बाहेर बघितलं .. ऑफिस खाली झाल होतं.. तुरळक लोक बसले होते .. ते पण कधी निघतो ह्या घाईत ..मी सहज श्रुतीला बोललो ..

तुला घरी जायचं असेल .. सॉरी मला वेळेचा भान नाही राहिलं .. मी श्रुतीला उद्देशून बोललो

नाही सर बोलूयात मला प्रॉब्लेम नाही कारण आज घरी कोणी नाही आहे .. मिस्टर बंगलोर ला गेलेत आणि मुलं आईकडे .. मी बसू शकते .. तसही एकट्याला घर खायला धावते ..

पाऊस पडत होता ... मी गप्पा सुरु ठेवल्यात पण त्या स्पर्शाची गोस्ट माझ्या मनात घर करून होती ... कदाचित माझी चोरी पकडली गेली तर नाही ना ?

सर चहा घेणार - श्रुती थोडी आळस देत म्हणाली

हो, मस्त पाऊस आहे ना ... मग पकोडे पण चालतील जर आपल्या कॅन्टीन मध्ये मिळत असतील तर - मी तिच्या कडे बघत बोललो .. माझं लक्ष अचानक तिच्या भरदार उरोजांकडे गेलं ... आणि तिचं माझ्याकडे .. तिने खाली मन घातली आणि कदाचित म्हणाली किती लोचट आहे हा माणूस कदाचित म्ह्णून ती बाहेर गेली आणि तिने चहा पकोडे मागवून घेतले. चहा पकोडे खाताना मी पावसाचा आनंद घेऊ लागलो आणि पुन्हा आम्ही बोलायला लागलो .. बोलता बोलता माझं लक्ष तिच्या भरदार उरोजांकडे जात होतं .. पिंक टॉप मधून ते मला उत्तेजित करत होते ... पण मी जिथे बसलो होतो ते ऑफिस होतं ..मी तिच्या जवळ होतो आणि माझ्या डोक्यात विचार आला जर माझा पुन्हा तिला स्पर्श झाला आणि तिने कंप्लेंट केली तर मी घाबरून दूर सरकलो पण त्यातही माझा हात तिच्या मांडीवर पडला .. मी मनात म्हणालो किती वेंधळा आहे मी ..मी थोडा गोंधळलो आणि म्हणून माझा हात तसाच राहिला .. पण मी घाबरलो होतो तिने हात तसाच ठेवला .. आणि मग मी पण मी पण ... पण थोड्या वेळात बाहेर लक्ष गेलं आणि मी तो दूर करत तिला काही रिपोर्ट मागितले आणि तिने ते घेऊन आली मला एक एक रिपोर्ट समजावत ती बसली होती .. संभाषण चालू होतं पण आमच्यातील अंतर कमी होत होतं ...

तो पहिलाच दिवस होता ... रात्रीचे नऊ वाजायला आले होते ... ऑफिस सुनसान झाल होतं. फक्त माझ्या केबिन चा लाईट चालू होता .. मी आणि श्रुती बसून गप्पा मारत होतो.. मी म्हणालो चाल निघायला हवं ...

थोडा पॉस घेत श्रुती म्हणाली हो आणि तिचा उठताना थोडा तोल गेला मला तिच्या उरोजांचा स्पर्श झाला .. आणि माझा हात तिला सावरायला तिच्या पाठीवर गेला .. आणि कुणी बघेल तर काय म्हणेल हि एक शिरशिरी दोघांच्याही मनातून निघून गेली .. ती उठली आपल्या डेस्कवर जाऊन पॅकअप करायला लागली .. मी पण पॅक केल आणि निघता निघता मला श्रुती म्हणाली चला सर मी माझ्या कार मध्ये तुम्हाला सोडून देते ...

मी लगेच हो म्हणालो कारण माझ्या कडे कर नव्हती आणि मला टॅक्सी केंव्हा मिळेल माहित नव्हतं ... आम्ही दोघं निघालो आणि मी सहज म्हणून बोललो .. चल आपण डिनर करूयात ?

श्रुती - कुठे ?
मी - माझ्या हॉटेल वर जाऊयात कारण ते चांगलं आणि हॅपनिंग आहे आणि आता खूप उशीर पण झाला आहे ?
श्रुती - हो चालेल .. तिने कार जे डब्लू मॅरीयॉट ला घेतली ...

आम्ही दोघं रूम वर आलो मी तिला म्हटलं फ्रेश व्हायच असेल तर होऊन घे .. ती फ्रेश व्हायला आत गेली पण दार बंद करायला विसरली ... आणि माझं लक्ष बाथरूम ला असलेल्या काचा कडे गेल ... त्यातून मला तिची प्रतिकृती दिसत होती .. तिचे अंगावर फिरणारे हात मला उत्तेजित करत होते .. गोंधळ नको म्हणून मी बाल्कनी मध्ये निघून गेलो ..

बाथ गाऊन घालून श्रुती बाहेर आली .. तिच्या नितळ त्वचेवरून एक एक थेम्ब पाण्याचा थांबून थांबून निथळत होता .. मी अनामिश नजरेने बघत होतो ...

काय घेणार ? मॉकटेल कि कॉकटेल कि वाईन - मी

श्रुती - रेड वाईन ... तुम्ही ?

रेड वाईन .. वाह .. माझी फेव्हरेट आहे

वाईन आली .. मी पेग बनवलेत ..

चिअर्स !!!!..

ती ओठांवर बर्फाचा क्यूब घेऊन रेड वाईन पित होती अन मी तिच्या कडे बघून ... बोलता बोलता ती म्हणाली

सिगारेट ..

हो .. का नाही? ..

तिने पर्समधून एक सिगरेट काढली .. आणि मला दिली .. तिने एक घेतली ... मी सिगरेट शिलगावयाला तिच्या जवळ गेलो आणि माझा स्पर्श तिच्या अंगाला झाला .. त्यात तिचा वाईन चा ग्लास तिच्या अंगावर झलकला .. वाईन चे थेम्ब तिच्या ओठांवर पडले .. आणि ओघळून उत्तान उरोजांच्या मध्यभागावर आले .. मला ते वाईन चे थेम्ब तिच्या अंगावरुन चाखावेसे वाटायला लागले ... मी आतुरतेने बघू लागलो आणि ...