The Author Bhagyshree Pisal फॉलो करा Current Read प्रेम प्यार और ऐशक - भाग 8 By Bhagyshree Pisal मराठी फिक्शन कथा Share Facebook Twitter Whatsapp Featured Books तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 8 रुद्र मग एक दारासमोर थांबतो ..... हॉटेलचे कर्मचारी ते दार उघ... ती एक सावित्री ती ..एक “सावित्री ..ती एका लहान तालुक्याच्या गावची मुलगी घरच... अनुबंध बंधनाचे. - भाग 27 अनुबंध बंधनाचे.....( भाग २७ )हॉटेल मधुन बाहेर पडल्यावर अंजली... क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 13 भाग 4 घरीयेताच विलासरावांनी प्रथम बैटरी संपलेला नोकियाचा फोन... वडा पाव वडा पांव .. नुसता शब्द म्हणला तरी ती मोठी वडे तळणाची कढाई आण... श्रेणी कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा कादंबरी Bhagyshree Pisal द्वारा मराठी फिक्शन कथा एकूण भाग : 10 शेयर करा प्रेम प्यार और ऐशक - भाग 8 2k 6.4k कुल ....डाऊन ...कुल ....डाऊन मी सॉरी बोलते ऐम्ब्यरस होत ती तरुणी म्हणाली.हा यू डेअर यू ?ऐक तर मी तुला रात्री रस्त्यावर एकटी सोडायला नको म्हणून म्हनून रूम वरती घेऊन आलो आणी तू ....आणी तू संतापाने कबीर च्या तोंडातून शब्द फूतट नव्हते.aआय यम दो सॉरी कबीर खरच गैर समज जाला माजा खर तर जाल आस जेव्हा तुम्ही मला तुमच्या रूम वरती नेलत तेव्हा मी शुढित नव्हते.जेव्हा जाग आली तू माज्या वरती असा अर्धा जूकलेल होता ...मला वाटल की तू..... काय वाटल तुला की मी तुजा रेप करणार आहे ? कबीर म्हणाला. हो ...म्हणजे राधा म्हणाली .... गेट लॉस्ट गेट लॉस्ट .....फ्रॉम हेयार कबीर खुर्चीतून उठतात म्हणाला.कबीर प्ल्ज्ज मी मनापासून खूप सॉरी बोलती कबीर च्या हातावर हात ठेवत राधा म्हणाली.राधा च्या त्या ऐका स्पर्शने कबीर चे सर्व सेँनस एकदम शांत जाले होते.जणू काही ऐक गार वर्याचा जोत कबीर च्या अंगावरून वाहून गेला.पण तू असा विचार कर ना ...मी अर्धवट शुध्दी आनी त्यात ती अंधारी खोली समोर असा अर्धवट वाकलेला अनोळखी तरुण मी ...खरच अरे खूप गोंधळून गेली होती. राधा म्हणाली.हम्म इट्स ...ओके कबीर कबीर शांत पणे खाली बसत म्हणाला.पण तुला काळा कसा हा सगळा प्रकार ? कबीर त्याच काय जाल तर राधा अडखळत बोली.हा बोला अजून काय घोळ घातला होतास .कबीर ने राधा ला विचरले आज सकाळी मी पोलिस नाला घेऊन लॉज वरती आले होते...कालची कॉम्प्लीमेंट केली मे सकाळी पोलिस स्टेशन ला जाऊन .राधा कबीर ला सांगत होती राधा हड् आहे ही सीरियस्ली यूआ र जस्ट हॉरिबल ....कबीर कपाळावर हात मरून घेत म्हणला.हो मग मी असच सोडायला हव होत का? सौ मी पोलिस नाला घेऊन गेली तिकडे ..तर तो खालचा मेडिकल वाला भेटला .त्याने जाला प्रकार सांगितला सौ मी कोम्प्लएड लगेच मागे घेतली .मग हॉटेल मध्ये कळ की तू सकाळीच चेक आऊट केलस ...मग विचार केला कदचित सकाळच्या ब्रेक फास्ट सठि तू अशील कुठे तरी.....त्यातल्या त्यात ट्याक्सी वाले या एरि या मधील हे हॉटेल रेकमेंडेड करता त .....सौ द्याट टू चेक हेय र उसने तोंडावर हसू अनात राधा म्हणाली. समजा समजा तो मेडिकल वाला भेटलाच नसता तर आवंढा गिळत कबीर म्हणाला.तर आता पोलिस तुज्या मागावर आसते राधा म्हणाली.धन्य...धन्य त्या मेडिकल वाल्याचे ..पोलिस सनी मला पक्ड्ल्यव्र थोडा न विश्वास ठेवला अस्ता माज्यावर त्यानी .आता कदचित आपल्या क्रूपेने मी जेल मध्ये असतो कबीर राधा ला म्हणाला.रियली आय यम सॉरी काय आहे ना जगतील चांगुलपणा वरचा विश्वास उडाला आहे माजा राधा काही शी निराश होऊन बोली.ए ...पण रैली मी ओल्कहच नाही तुला ...आय मीन शॉर्ट कलर हेअर शॉर्टस ....तो अवतार आणी आज एकदम डेसेन्त लुक ओह ...अरे विग होता तो.आणी कॉंटेक्ट्स घातले होते आणी बाकीच म्हणशील तर असच राधा म्हणाली पण का अस उगाच ? कबीर म्हणाला कधी भेटली तर sअव्कषित निवांत संगीन निवांत बीट पर्सनल .पर्सनल वरून कबीर ला तिच्या मंगळ सूत्रची.कबीर ने पटकन राधा च्या गळ्या कडे पहिले पण कालचे ते मंगळ सूत्र गळ्यात नव्हते तिच्या .आय जस्ट होप बाकीच्या अवतारा सारख ते मंगळ सूत्र तेवढ्या पुरत च असेल कबीर मनातल्या मनात म्हणाला.ए नीवेज गोट टू गो...खुर्ची वरून उठत राधा म्हणाली ती माघारी वळून पाहणार एट्क्याट तिचे लक्ष्य कबीर च्या सूटकेस कडे गेले.यू लिविंग गोवा राधा ने विचारले कबीर ला नो... आक्चुली काल तर मी गोवा मध्ये आलोय.निदा न तीन आठवडे तरी मी एथें असेल.सौ सध्या जागा शोड्तोय ...कबीर म्हणला ओह्ह्ह ...आक्च्युयली अरे आता सगळ जाम पाक्क्ड असेल.कशी आणी कुठे पहिजे जागा?म्हणजे अनी प्रेफेर्ण्के.?राधा ने कबीर ला विचरले .नॉट आक्च्युयली पण मला शांत जागा पहिजे.आय हेरी टू राइट आ बुक कबीर म्हणला.वॉव टू पण लिहितोस राधा परत।खुर्ची मध्ये बसत म्हणाली.तू पण म्हणजे अजून कोण लिहीत कबीर ने विचरले मी... आपले कह्न्ड्यवर आलेले केस मागे सरकवत डोळे मोठे करत राधा म्हणाली.रियली काय लिहीतेस..अ... नाही ...म्हणजे लिहिण्याचा पर्यन्त करते .बर जाल तू भेटलास ये मला सांग ना मला पण एखादी कादंबरी लिहायची आहे. तर कशी लिहू म्हणजे सुरवात कोठून करायची ?कादंबरी लिहायला काय काय लागते.?कबीर स्वतःशीच हसला.सांगेन तुला नंतर सध्या तरी मला जागा शोधणे महत्वाचे आहे .मी आहे तीन आठवडे तरी किमान गोवा मध्ये सौ निवांत भेटू आणी मग बोलू. चलेले व्हय द वे तुज्या जागेचा प्रॉब्लेम मी सॉल्व करु शकते.राधा ..म्हणजे तुला चालणार असेल तर होम स्टे आहे ऐक मी सध्या तिकडेच रहते.हो का कुठे शी आहे? कबीर ने विचारले. ओल्ड गोवा तशी मी खूप सेल्फिष आहे .सौ मी कुणाला बोले नव्हते....बट इफ यू प्रेफर होम स्टे .सध्या मी आणी फक्त सोफ्फी अँटी ...ज्या ओनर आहेत दोघीच राहतो तिकडे स्पेस षियस अस ..टिपिकल फ्रेंच स्टाइल च घर आहे.खूप शांताता असते मागे नदी हिरवी गार जाडी....मस्त आहे खूप.... एकदा पाहून घे.....आवडले तर वेल अँड गुड.साऊंड स तेम्पिँग बघायला काहीच हरकत नाही.अँड बेगर्स डोन्ट ह्याव ए नी चॉईस ...नाही का? वेटर ला बिल आण्यांची खून करत कबीर बोला.हे काय? बिल मी तुजा एवढ्या मोठा प्रश्न सोडवत आहे मी आणी ऐक साधी कॉफी पण ऑफर नाही करणार का?आपले गाल फूग्वत राधा बोली.ओह सॉरी कर की ऑर्डर ....वेटरला थांबवत कबीर म्हणाला.एटस ओके माजी कॉफी तुज्यवर्ती उधार वेटर ला याची खून करत राधा म्हणाली.तस ही सोफी अँटी वाट पाहत असेल.सकाळी एट्क्या गड्बडीत बाहेर पडले त्यात ते पोलीस वगरे ती काळजी करत असेल? ...चल मी तुला घर दाखवते ....बीलच्य खालची गोड बडिशोप खात राधा म्हणाली .जागा रहायला मिळण्या पेक्षा कबीर आता राधा च्या आजू बाजूला रहायला जागा मिळणार होती याचा आनंद जास्त होता . एवढी सुंदर मुलगी आजूबाजूला राहत असेल तर कुणाला रोमँटिक लव्ड स्टोरी नाही सूचनार ? कबीर च्या मनामधे ऐक विचार येऊन गेला.त्याने हॉटेल चे बिल भरले .खुशीत वेटरला टीप ठेवली आणी समान घेऊन तो राधा सोबत हॉटेल च्या बाहेर पडला.अहो अनुराग सर कुठे चलाए गडबडीत ऐक तरुण गाडीत बसणाऱ्या दुसऱ्या ऐका तरुणाला हाक मारत ठम्ब्वात म्हणाला .त्यचा आवाज एकूण अनुराग ने मागे वळून पहिले .अरे मनीष ...सॉरी लक्ष्य नव्हत माज-चलायचा मोठी लोक तुम्ही करोडो क्हे बिज़्नेस सांभाळायचे म्हणजे ...मनीष अनुराग ला म्हणला.छे री म्हणून मित्र मित्रच असतात मनिष कहरच लक्ष नव्हतेरे बोल काय म्हणतोस.अनुराग मनीष ला म्हणला.मी मस्त मजेत आणी बोल तू कसा आहेस अरे वहिनी कुठे आहेत दिसत नाहीत त्या ऐक दोनदा मध्ये घरी येऊन गेलो तर घराला कूलप.माहेरी गेल्यात की काय? अनुराग मनीष ने विचरले. अनुराग चा चेहरा काही वेळ उतरला .आणी मग चिडून बोला तस् जाल असत तर बर जाले असते.म्हणजे? मनीष ने विचारले.आणू घर सोडून गेली आहे? अनुराग संतापून म्हणाला.काय? कधी? कुठे? मनीष ने वीचर ले.आता तुज्या पासून काय लप्व्याच? सगळ्या मैत्रिणी कडे पहिले . ‹ पूर्वीचा प्रकरणप्रेम प्यार और ऐशक - भाग 7 › पुढील प्रकरण प्रेम प्यार और ऐशक - भाग 9 Download Our App