Ishq Mehrba - 1 Devu द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

Ishq Mehrba - 1

I'm new here.. Plzz.. Respond..

Your response is most valuable thing for us.. 🤞🖇️❤️


ENJOY THE JOURNEY OF LOVE.. 💕

LET'S BEGIN OUR JOURNEY..😍💗



HELLO EVERYONE.. 🤩
NEW STORY..

झलक.. 🤩🥀





In Potdar Mansion..


ती.. (नायिका..)🤫
"डॅडा.. प्लीज ना.. मला नाहीं जायच तुम्हाला सोडून कुठेच.. का.. तुम्ही असे माझ्या पाठी लागला आहात..??"

तिचे वडील.. जे की, सोफ्यावर शांत बसले होते.. त्यांच्या पायाशी खाली मांडी घालून बसत.. ती.. त्यांच्याशी बोलत होती..

(तिचे वडील : अमोल पोतदार.. एक बिझनेसमॅन.. पण सध्या त्यांनी त्यातून लक्ष काढून घेतलं होत.. कारण, त्यांचा बिझनेस.. त्यांचा मोठा मुलगा करण.. सांभाळत होता.. याच्याविषयीं आपण नंतर बोलूयात..
तर.. असे हे अमोलराव.. स्वभावाने जेवढे शांत प्रेमळ.. तितकेच रागीट.. चुक त्यांना अजिबात खपायची नाहीं.. पण.. जशी त्यांची पत्नी मरण पावली.. तस.. तस ते अगदी कोशात गेले.. अन.. एकटेच राहू लागले होते.. की, त्यांच्या छोट्याश्या परीने त्यांच आयुष्य खूप गोड रंगवलं.. तर.. ती.. म्हणजे.. आपल्या कथेची नायिका.. )

तिला भेटूयात आपण.. लवकरच.. पण.. आधी त्यांच नेमक बोलणं काय चालू आहे.. हे पाहुयात..
तर.. आता पुढे..

ती.. तिच्या वडिलांना.. म्हणजे अमोलरावांना कोणत्यातरी गोष्टीसाठी convinse करत होती.. जी.. तिला अजिबात करायची न्हवती.. अन ती.. गोष्ट म्हणजे..
लग्न.. लग्न.. लग्न..💥

नायिकेची आत्या.. कविता.. म्हणजे.. अमोलरावांची बहीण.. त्यांच्या पत्नी गेल्या तस.. त्या आपल्या नायिकेचा सांभाळ करण्यासाठी त्यांच्यासोबतच राहायच्या..
त्यांचे पती.. हयात नाहीत.. त्यांना एक मुलगा आहे.. बाकीच्यांविषयी आपण नंतर पाहुयात..

"अगं राजा.. ऐकून तर घे ना.. डॅडा.. काय म्हणतोय ते.. मग ठरव ना तु.." तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने समजावत त्या..

"अगं पण आत्ये.. तुला माहितेय ना.. मी का नाहीं म्हणतेय लग्नासाठी.. नाहीं न मला जायच तुम्हाला सोडून कुठेच.. तुम्ही का नाहीं ऐकत आहात माझं.." ती.. काहीस वैतागून बोलत..

तस.. शेवटी तिचे वडील बोलले..
"पिल्लू.. हे बघ.. पहिले शांत हॊ.. मी काय म्हणतोय ते ऐक हं.. हे बघ राजा.. तु आज पूर्ण वेळ विचार कर.. मी असं एवढा महत्वाचा विषय उगाचच काढेन का.. हं.."
तस ती.. खाली मान घालून नकारार्थी मान डोलवत..
"बघ.. समजतंय तुला.. पण तु.. नीट समजून घेत नाहीये.. तुला जर पटल.. तुला योग्य वाटलं.. तरच आपण हा विषय पुढे नेऊयात.. Otherwise.. We will not force you.. Raja.."

तस ती..
"बर.. ठीक ये.. पण माझ्याही काही अटी आहेत.. त्या तुम्ही मान्य करायला हव्यात.. चालेल का तुम्हांला.." ती.. तिच्या बाबांकडे अन आत्याकडे पाहून बोलत..

तस त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं.. अन आत्याने मी पाहते असा इशारा करून.. त्यांना शांत बसायला लावल.. 
अन..
"बर.. ठीक ये.. तू सांग तुझ्या अटी.. मग ठरवू आपण बाकीच.. आता तर चालेल ना तुला..??" त्या थोडया साशंक होऊन विचारत..

"हां.. ठीक ये.. 
तर माझी पहिली अट अशी आहे की..
मला त्यांना.. म्हणजे त्या मुलाला आधी भेटायचंय.. त्यांच्याशी बोलायचंय.. मान्य आहे तुम्हांला..??" ती.. दोघांकडे नजर फिरवून बोलत..
तस.. त्यांनी एकमेकांकडे पाहून मान डोलवली..
अन..
"ओके.. तुझी ही अट मान्य आहे आम्हाला.. मी तुला त्याचा नंबर पाठवते.. त्याच्याशी बोल.. आणि हो.. नीटच बोल.. समजलं ना.." तिला काहीस स्ट्रिक्टली सांगत त्या..

"हो ग आत्ये.. नीटच बोलेन.. शब्दांवर काहीसा जोर देऊन.. हसून बोलत ती.. 🤭
आणि हं.. अजून एक म्हणजे.. जर समोरून त्यांनी.. म्हणजे त्या मुलाने माझ्याशी लग्न करायला नकार दिला.. तर..
यावर आत्या काही बोलणारच की.. ती.. त्यांना अडवून पुढे बोलत..
'नाही हं.. माझं आधी ऐका.. समोरून जर नकार आला तर.. तुम्हीही मला फ़ोर्स करायच नाही.. ओके..
तुम्हांला हे जर मान्य असेल तर.. ठीक.. नाहीतर.. ती.. पुढे काही बोलणारच की,

"ठीक आहे.. मान्य आहे.. आम्हांला तुझ्या अटी.. यावर..

"अरे पण भाऊ.. त्या बोलतच होत्या की, अमोलरावांनी त्यांना बोलण्यापासून थांबवलं.. 
अन..
"आम्हाला मान्य आहे तुझं म्हणणं.. पण.. नंतर जे होईल ते तुला मान्य करावंच लागेल.. त्यावेळी तुला नाही म्हणता येणार नाही.." तिचे वडील.. अमोलराव..

"हो.. चालेल मला.. नंतर तुम्ही म्हणाल तसच होईल डॅडा.. पण.. मला आधी त्यांच्याशी बोलायचंय.. मगच.. ती.. बोलतच होती की,

"हो ग.. तू बोल त्याच्याशी मी नंबर पाठवून ठेवते त्याचा.. तुम्ही एकमेकांशी बोला.. अन भेटायचं ठरवा.. झालं आता फिक्स.. 
भाऊ चल.. आता आराम कर जा.. आणि पिल्लू तू ही.. तुझ्या रूमकडे पळ.." 
तस.. सर्वजण आपापल्या रूमकडे वळले..

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*


भेटूयात.. लवकरच..😘

"Be with me.. Always..🧿🙏❤️"

Stay tune.. 😍