Hemangi Sawant लिखित कादंबरी सोकॉल्ड लव्ह | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा होम कादंबरी मराठी कादंबरी सोकॉल्ड लव्ह - कादंबरी कादंबरी सोकॉल्ड लव्ह - कादंबरी Hemangi Sawant द्वारा मराठी प्रेम कथा (28) 1.4k 3.2k 1 लाटांवर लाट जोरात आपटत होती. जस की प्रत्येक लाट ही समुद्राशी भांडत असावी त्या किनाऱ्याला भेटण्यासाठी...तो आज ही आलेला. पण एकटाच. दुरवर पसरलेल्या समुद्रामध्ये हरवलेला. डोक्यात ना कसले भाव होते, नाही चेहऱ्यावर हसु. एकटक शांतपणे तो वाळुमध्ये बसुन होता. ...अजून वाचापसरलेल्या समुद्राला बघत.चौपाटीवर वारा वाहत होता. रोज तोच वारा जीवाला शांत करणारा ठरत असला तरी आज मात्र तोच वारा नकोसा झालेला.हळु- हळु सूर्याचे साम्राज्य संपत, त्यावर काळोखाने मात केलेली. जसा सूर्याने समुद्रात उडी घ्यावी तसच काहीसं वाटत होतं. तो त्या जाणाऱ्या सूर्याकडे आपले डोळे लावून बसलेला. जसा सूर्यास्त झाला, याने ही आपले डोळे बंद केले आणि अचानक पाणी गालावर येऊन पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा नवीन एपिसोड्स : Every Thursday,Saturday सोकॉल्ड लव्ह - १ 829 1.8k लाटांवर लाट जोरात आपटत होती. जस की प्रत्येक लाट ही समुद्राशी भांडत असावी त्या किनाऱ्याला भेटण्यासाठी...तो आज ही आलेला. पण एकटाच. दुरवर पसरलेल्या समुद्रामध्ये हरवलेला. डोक्यात ना कसले भाव होते, नाही चेहऱ्यावर हसु. एकटक शांतपणे तो वाळुमध्ये बसुन होता. ...अजून वाचापसरलेल्या समुद्राला बघत.चौपाटीवर वारा वाहत होता. रोज तोच वारा जीवाला शांत करणारा ठरत असला तरी आज मात्र तोच वारा नकोसा झालेला.हळु- हळु सूर्याचे साम्राज्य संपत, त्यावर काळोखाने मात केलेली. जसा सूर्याने समुद्रात उडी घ्यावी तसच काहीसं वाटत होतं. तो त्या जाणाऱ्या सूर्याकडे आपले डोळे लावून बसलेला. जसा सूर्यास्त झाला, याने ही आपले डोळे बंद केले आणि अचानक पाणी गालावर येऊन आता वाचा सोकॉल्ड लव्ह - २ (अंतिम) (18) 619 1.4k भांडण झाले की, मग चुक कोणाचीही असो तोच बोलायला यायचा. ती मात्र स्वतःचा मोबाईल बंद करून आपल्या दुसऱ्या फ्रिइन्ड्स सोबत मज्जा करे. ती त्याच्याशी तोपर्यंत बोलायची नाही जोपर्यंत तो तिला काही महागडं गिफ्ट देत नाही.वेलेन्टाइन डे ला त्याने तिला ...अजून वाचामहागातला गुलाबाचा गुंच्छा देऊन प्रापोस ही केलं. तिनेही सर्वांसमोर होकार दिला. आता ते ऑफिशियली कपल झालेले.जर कधी तो कॉलेजमध्ये एखाद्या मुलीशी बोलला तर ही कॉलेज डोक्यावर घेई. पण तेच तिने केलं की, "आता काय फ्रिइन्ड्स सोबत ही बोलू नको का..?" असा तिचा प्रश्न असायचा.मित्रांसोबत कुठे जायचे म्हटलं की, हिचा आधीच नकार. "कशाला हवेत मित्र. मी आहे ना." पण जर का आता वाचा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Hemangi Sawant फॉलो करा