Thats all your honors book and story is written by Abhay Bapat in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Thats all your honors is also popular in गुप्तचर कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
दॅट्स ऑल युअर ऑनर - कादंबरी
Abhay Bapat
द्वारा
मराठी गुप्तचर कथा
आकृती सेनगुप्ता ने आपली गाडी लुल्ला रोलिंग या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवलेल्या जागेत लावली तेव्हा पावसाला नुकतीच सुरुवात झाली होती.थंड बोचरी हवा पडली होती. तिने गाडीच्या काचा लावल्या आणि आपला रेन कोट कसाबसा गुंडाळला आणि झपाझप चालत ‘ फक्त कंपनीच्या सेवकांसाठी ‘ अस लिहिलेल्या दारातून आत आली.दुपार पर्यंत पाऊस पडतच होता पण आकृती ला ती इमारत सोडायची गरज नव्हती कारण कॅफेटेरीया असलेल्या मुख्य इमारतीत जाण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तळ घरातील बोगद्याचा रस्ता होता.
(माझी रहस्यकथा दॅट्स ऑल युअर ऑनर यातील सर्व पात्रे,प्रसंग, कथानक, काल्पनिक असून त्याचा जिवंत,मृत व्यक्तींशी किंवा वास्तवाशी, तसेच अन्य कोणत्याही भाषेतील, कथे शी संबंध नाही)दॅट्स ऑल युअर ऑनरप्रकरण १आकृती सेनगुप्ता ने आपली गाडी लुल्ला रोलिंग या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी ...अजून वाचाठेवलेल्या जागेत लावली तेव्हा पावसाला नुकतीच सुरुवात झाली होती.थंड बोचरी हवा पडली होती. तिने गाडीच्या काचा लावल्या आणि आपला रेन कोट कसाबसा गुंडाळला आणि झपाझप चालत ‘ फक्त कंपनीच्या सेवकांसाठी ‘ अस लिहिलेल्या दारातून आत आली.दुपार पर्यंत पाऊस पडतच होता पण आकृती ला ती इमारत सोडायची गरज नव्हती कारण कॅफेटेरीया असलेल्या मुख्य इमारतीत जाण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तळ घरातील बोगद्याचा रस्ता होता.ऑफिस
दॅट्स ऑल युअर ऑनर (प्रकरण दोन)तपन लुल्लाने अंदाज केल्या प्रमाणे दुसरा दिवस स्वच्छ सूर्य प्रकाशाचा होता. पाऊस पूर्ण पणे थांबला होता.आकृती सेनगुप्ता ने तिची गाडी दुरुस्त करायला माणूस आणला होता. त्याने गाडीचा डिस्ट्रिब्यूटर बदलला आणि गाडी व्यवस्थित चालू ...अजून वाचाहोती. त्या दिवशी आपले काम ती कृत्रिम पणे करत राहिली. तपन हा एक वाया गेलेला मुलगा होता आणि त्याला धडा शिकवायचाच असा तिने निश्चय केला होता.भले तिला तिची नोकरी गमवावी लागली तरी बेहत्तर. तिने त्याच्या विरूध्द दावा ठोकला असता तरी त्याचा फारसा उपयोग झाला नसता असे तिला वाटून गेले.कारण त्यांनी तिची माहिती गुप्त हेरांकडून मिळवली असती, ती कुठल्या पुरुष बरोबर कधी ,
दॅट्स ऑल युअर ऑनर(प्रकरण चार) सायंकाळी बरोब्बर पाच चाळीस ला कनक ओजस ने पाणिनीच्या ऑफिस चा दरवाजा त्याच्या खास शैलीत वाजवला. पाणिनीने सौम्या ला मानेने खून करून त्याला आत बोलवायला सांगितले.‘‘ हाय सौम्या, ‘‘ आत येत असतानाच ओजस म्हणाला. ...अजून वाचातुला लुल्ला प्रकरणात अद्ययावत माहिती हवी आहे? ‘‘‘ अर्थातच. काय आहे विशेष ?‘‘ पाणिनीने विचारले.‘‘पाणिनी या प्रकरणात तुला किती माहिती झाली आहे याची मला कल्पना नाही आणि मला ते माहित करून घ्यायचे पण नाही. ही कंपनी काही विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करते. त्यांची कारखान्याची जागा बंदिस्त आहे ,म्हणजे कोणीही आले आणि आत गेले असे होत नाही.वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष पार्किंग आहे.दारावर रखवालदार असतो.येणाऱ्या
दॅट्स ऑल युवर ऑनर प्रकरण पाच. पाणिनीने आपल्या जवळच्या किल्लीने ऑफिस चे दार उघडले.आत येताच कॉफीचा मस्त दरवळ आला.‘‘ मला हव्ये एक मस्त कप भरून.आहे ना शिल्लक ? ‘‘पाणिनीने सौम्या ला विचारले.‘‘ आपल्या दोघांसाठीच केली आहे.‘‘ कॉफीचा कप पाणिनीसमोर ...अजून वाचासौम्या म्हणाली. ‘‘ कशी झाली तुमची मैथिली आहुजा बरोबरची भेट ?‘‘‘‘ चांगली झाली आणि नाही पण. पोलीस आकृतीच्या मागावर आहेत.‘‘मैथिलीआहुजा च्या स्कर्ट चा जो तुकडा त्याने कापून आणला होता तो त्याने खिशातून बाहेर काढला.‘‘ काय आहे हे ?‘‘सौम्या ने विचारले.‘‘ मला दोषी धरण्यात येऊ शकेल या सबबीवर मी या तुझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. ‘‘पाणिनी मिश्कील पणे म्हणाला. ‘‘ बर तुला
दॅट्स ऑल युअर ऑनर भाग ६दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे आठ वाजताच पाणिनी ऑफिसला आला तेव्हा कनक ओजस आणि सौम्या सोहोनी वर्तमान पत्र वाचताना दिसले.“ फोटो ओळखण्या बाबत काही प्रगती?” पाणिनीने विचारले.“ खास अशी नाही काहीच.” कनकने उत्तर दिले. “ ...अजून वाचातो वॉचमन रात्रपाळी करतो आणि त्यामुळे सकाळी उशिरा पर्यंत झोपतो.पोलीस त्याला सकाळी लौकरच झोपेतून उठून त्यांच्या बरोबर कुठेतरी घेऊन गेलेत.नेमके कुठे ते समजले नाही.मी माझा एक माणूस तिथे पेरून ठेवलाय.मला कळवेलच तो.त्याला माझा माणूस फोटो सुद्धा दाखवेल आणि प्रश्न विचारेल.दरम्यान तुला सांगायचे म्हणजे तुझे नाव पेपरात आलय, पोलिसांना काही नवीन पुरावा मिळालाय म्हणे.”“ कसे काय ?”“ आपल्या दोघांचा लाडका मित्र