Shrram Satsang book and story is written by Chandrakant Pawar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Shrram Satsang is also popular in तत्त्वज्ञान in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. श्रमसंत्सग - कादंबरी Chandrakant Pawar द्वारा मराठी तत्त्वज्ञान 17.9k Downloads 39.5k Views Writen by Chandrakant Pawar पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा कादंबरी वर्णन जगामध्ये श्रमाची सुरुवात भारतातून झाली. श्रम म्हणजे एकजूट असा त्याचा अर्थ आहे. जीवन आणि शरीराची दुरुस्ती म्हणजेच श्रम आहे. जीवनात जो श्रमला नाही. तो जीवन जगला नाही. सजीवांच्या जीवनातील ऊर्जा केंद्र म्हणजेच श्रम आहे. या जगात श्रम आधी की सजीव आधी हा प्रश्न गौण आहे. ज्या प्रकारे सोन्याचे अनेकांना आकर्षण असते. त्या प्रकारे श्रमाचे अनेकांना आकर्षण असते. श्री हनुमान हे श्रमाचे आद्य श्रमसेवक आहेत. त्यांनी श्रीरामाच्या सेनेमध्ये श्रम सेवक म्हणून प्रामाणिकपणे काम केले. ज्या अर्थी श्रमाने जीवनाचा प्रारंभ करता येतो. त्याअर्थी श्रमाने जीवन अपडेट सुध्दा करता येते. जिथे जिथे श्रम आहे तिथे तिथे जीवन आहे .अथवा जिथे जिथे जीवन आहे तिथे तिथे श्रम आहे. श्रम अजिबात काल्पनिक नाहीत.ते पूर्णपणे सत्य असतात. श्रमशिवाय मनुष्य नाही अथवा जीवनाशिवाय श्रम नाही असाच याचा श्रमार्थ आहे. स्वच्छता हे श्रमाचे प्रथम नाव आहे. सत्य हे श्रमाचे महानाम आहे. More Interesting Options कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा Load More Best Novels of 2024 Best Novels of 2024 Best Novels of January 2024 Best Novels of February 2024 Best Novels of March 2024 Best Novels of April 2024 Best Novels of May 2024 Best Novels of June 2024 Best Novels of July 2024 Best Novels of August 2024 Best Novels of September 2024 Best Novels of October 2024 Best Novels of November 2024 Best Novels of December 2024 Best Novels of 2023 Best Novels of 2023 Best Novels of January 2023 Best Novels of February 2023 Best Novels of March 2023 Best Novels of April 2023 Best Novels of May 2023 Best Novels of June 2023 Best Novels of July 2023 Best Novels of August 2023 Best Novels of September 2023 Best Novels of October 2023 Best Novels of November 2023 Best Novels of December 2023 //= $best_novels_two_yr_ago_links; ?> नवीन एपिसोड्स : Every Tuesday,Thursday,Saturday Episodes Novels श्रमसंत्सग - 1 New जगामध्ये श्रमाची सुरुवात भारतातून झाली. श्रम म्हणजे एकजूट असा त्याचा अर्थ आहे. जीवन आणि शरीराची दुरुस्ती म्हणजेच श्रम आह... Read Free Novels श्रमसंत्सग - 2 New अनेकांना भीती वाटते मी श्रम केले आणि फुकट गेले तर...दुसऱ्याभाषेत म्हणायचे तर मी गाढव मेहनत केली आणि त्या मेहनतीला किंमत... Read Free Novels श्रमसंत्सग - 3 New श्श्रम या वेगळ्या प्रकारे लिहिलेल्या शब्दात जरी वेगळा अर्थ नसला तरी श्रमाची भुरळ ही प्रत्येकाला आहे .असणार आणि राहणार...... Read Free Novels श्रमसंत्सग - 4 New श्रम हे अजिबात थोतांड नाही किंवा दृढ असे नकारात्मक गुढ नाही. काही लोक हातावरच्या रेषा पाहतात मात्र त्या हातावरच्या रेषां... Read Free Novels श्रमसंत्सग - 5 New रोज सकाळ झाली की लवकर उठून सगळ्या गोष्टी आवरून नवरा बायको नोकरी वर जायला निघतात किंवा त्यांच्या उद्योगाकडे व्यवसायाकडे ज... Read Free Read all episodes on App //= $best_novels_links; ?> //= $best_novels_prev_links; ?> //= $best_novels_two_yr_ago_links; ?>