silent breathing book and story is written by satish vishe in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. silent breathing is also popular in प्रेम कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
निशब्द श्र्वास - कादंबरी
satish vishe
द्वारा
मराठी प्रेम कथा
सकाळी सकाळी ऑफिस ची धावपळ चालू होती नेहमी प्रमाणे मी ऑफिस ला येऊन मीटिंग साठी तयार होऊन मी मीटिंग रूम मधे जाऊन बसलो. मार्च ची closing असल्यामुळे जरा कामाचा ताण खूप होता. तो सगळा ताण एका क्षणात नाहीसा झाला. हा हा क्षण म्हणजे जीवनातला महत्त्वाचा क्षण तोच पुढे जाऊन मी सांगत आहे. कदाचित यामध्ये भावनिक आणि काल्पनिक विषयांचा मेळ मला एक लेखक म्हणून करता येणार नाही परंतु मी या गोष्टींचा पुरेपूर माझ्या बुद्धीप्रमाणे तो लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
सकाळी सकाळी ऑफिस ची धावपळ चालू होती नेहमी प्रमाणे मी ऑफिस ला येऊन मीटिंग साठी तयार होऊन मी मीटिंग रूम मधे जाऊन बसलो. मार्च ची closing असल्यामुळे जरा कामाचा ताण खूप होता. तो सगळा ताण एका क्षणात नाहीसा झाला. ...अजून वाचाहा क्षण म्हणजे जीवनातला महत्त्वाचा क्षण तोच पुढे जाऊन मी सांगत आहे. कदाचित यामध्ये भावनिक आणि काल्पनिक विषयांचा मेळ मला एक लेखक म्हणून करता येणार नाही परंतु मी या गोष्टींचा पुरेपूर माझ्या बुद्धीप्रमाणे तो लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. तरी यामध्ये काही त्रुटी आढळल्यास एक लहान भाऊ म
माझ्या कॅबिन मघे जाताना एक गोड आवाज आला सरमी मागे बघतच अक सुंदर चेहरा मला एक अप्सरा सारखा भासला काही क्षण एक दम हरवल्या सारखं वाटलं जणू दशमी च्या हरवलेल्या चंद्राची कोर , हास्य जणू पिसारा फुलून नाचणारा मोर,काही ...अजून वाचातसच हरवुन मी पुन्हा जागेवर आलो, तिचा कडे पाहून शब्द निघेनासा झाला कोणी तरी एकदम तोंड धरून मला बोलू देत नव्हतं मी तसच तिच्याकडे बघत बोला काय झालं.ती - सर मी मायरा.मला समाधी लागल्या सारखी मी फक्त बघत होतोमी - हा बोला ती - मी दोन दिवस झाले इकडे कामाला लागले तुम्ही नव्हता दोन दिवस त्यामुळे मी काय काम कराच
या मध्ये मी मायरा च्या भावना समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. जेवढ जमेल तस मी आपल्या परीने प्रयत्न करत आहे. मायरा ही आल्लाड अशी मुलगी आहे. परंतु ती खूप हुशार आणि प्रेमळ आहे. स्वतःचा काही तरी घरामधे हातभार ...अजून वाचाम्हणून ती आपल्या ताई कडे भांडून काम करीत आहे. पुढे कथेत जाऊन पाहूया तिची प्रेम कहाणी.
या मध्ये मी मायरा च्या भावना समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. जेवढ जमेल तस मी आपल्या परीने प्रयत्न करत आहे. मायरा ही आल्लाड अशी मुलगी आहे. परंतु ती खूप हुशार आणि प्रेमळ आहे. स्वतःचा काही तरी घरामधे हातभार ...अजून वाचाम्हणून ती आपल्या ताई कडे भांडून काम करीत आहे. पुढे कथेत जाऊन पाहूया तिची प्रेम कहाणी.
४आता सगळ्याची सुट्टी झाली आम्ही गेट वर येऊन कार्ड जमा केले.आम्ही निघालो रस्यात ताई ला विचारू लागले' ताई काय काम केलास ग ''मस्त काम होत 'तू काय केलंस ' मी फक्त त्या मावशी सोबत बसले होते '' का असं ...अजून वाचासर आले नव्हते '' हा ना ''आमचा कडे त्यांची चर्चा चालली होती की ते आजारी आहेत सकाळी येऊन पुन्हा गेले.'' हा ' मी ताई कडे बघून हसत म्हटलं.तिला काही तरी आठवलं ती हसत हसत ' मया तुला माहित आहे का 'मी ' काय मला काय माहीत '' एक पोरगी तर त्यांचा बद्दला खूप गोड बोलत होती की ते खूप छान