Nishabd Swas - 4 books and stories free download online pdf in Marathi

निशब्द श्र्वास - 4

३..
,😍😍😍

....

सकाळ पर्यंत मी तोच विचार करत होते कशी सकाळ झाली समजल नाही. ताईचा आवाज कानावर येत होता ती बाबांना म्हणत होती .
' मया ला मी नाही घेऊन जात,
'बाबा तिला विचार आगोदर नाही तर ती घर डोक्यावर घेईल तू घेतल्यावर ' हे मला ऐकला आल मी उठली आणि ताईला
म्हटलं मी येणार आहे मला बघाचे काम कसं असतं ते.
मी प्रेश होऊन आली आम्ही टिफीन घेऊन निघालो.
मी ताई ल रस्त्यात सारखा एकच प्रश्न करत होते कसं असेल ग काम नाही जमलं तर आपण पुन्हा घरी येऊ नको मग काम ताई मला हसत होती.
आम्ही शेवटी कंपनी च गेट वर आलो तिकडे खूप जण आता जात होते बाजूच्या ऑफीस मधे ऐका माणसाला आपले नाव सांगून आत जात होती. आम्ही बाजूला बसलो होतो सगळे आमचा कडे बघत होते. आम्ही एकदम घाबरून त्यांना बघत होतो.
एक मावशी ने आम्हाला विचार
' काय पोरीनो कामाला आलेत का '
आम्ही हो म्हटलं ती आमचा कडे बघत आत गेली '
तेच गेट वर ते विचारत होते.
ते सर घरी चालेत का . सिक्युरिटी ने त्यांना सांगितले की हो त्यांची तब्येत चांगली नाही.
तिकडून येणार एक भास मला आगदी थंड हवेचा झोका देऊन गेला माझे डोळे ऐकदम चमकले,
आम्ही आता गेलो , सगळी लोक आप आपल्या काम करत होते.

मी आणि ताई कोपऱ्यात उभे होतो .
कोणत्या तरी सरांची वाट बघायला आम्हाला सांगून कॉन्ट्रॅक्टर निघून गेला.
पहिल्यांदाच मी हे सगळ बघत होती . कसं काम चालते कंपनी मध्ये.
सगळे आमचा कडे बघत होते,
शेवटी सर मीटिंग संपाऊन खाली आले. त्यांनी आम्हाला बघितले आणि त्यांचा केबिन मध्ये जाऊन काही पेपर घेऊन आले आणि मला विचारलं तुला त्या मावशी दिसतात ना त्या टेबल वर जाऊन थांब आज बघ कसं करता मग उद्या तुला तुमचे सर काम सांगतील.
अस बोलून ते पुढे निघून गेले.
मी त्या मावशीन जवळ जाऊन त्याला विचार मावशी काय करायचं .
' बस इथे मी काय करते ते बघ '

आज फक्त बघ येवढं बोलून ती काम करू लागली
मध्ये मध्ये ती मला माझ्या बद्दल विचारात होती.
मधेच एक कोणी तरी सर येऊन तिला काही तरी सांगून जात होते.
मला काही समजत नव्हते, मी मध्ये मध्ये गाणी बोलत होती ते त्या मावशींना खूप आवडल
' खूप गोड आहेस ग ' अस बोलून मावशी मला बघत होत्या.
' तू इकडे कामाला का आली '
मी हसत म्हटलं ' असच बघायला कसं अस्त काम ते ' मावशींना माझा कोमल आवाज खूप आवडला होता.
म्हणून ती मला पूर्ण दिवस सोबतघेऊन काम करत होती.
असा पूर्ण दिवस गेला मध्ये मध्ये आम्ही गप्पा मारल्या.
मी तर पूर्ण दिवस गाणी बोलत होती.
संध्यकाळपर्यंत असच चालू होत. पण मनात एक विचार आला कोणते ते सर आले नाहीत. मावशींना विचारावं का. जाऊदे नको
अस बोलून गप्पा बसली तेवढ्यात मावशींना कोणी तरी एक बाई येऊन बोलू लागली.
' ताई आज तुमचे सर नाही आले का '
' नाही '
त्या दोघी बोलत बसल्या.
मी आपल्याच विश्वात मग्न होते कोण ते सर कसे असतील .
खूप कड्क असतील तर मी नाही काम करणार .
अस स्वतःशीच पुटपुटत होती.
तो दिवस मी पूर्ण त्या मावशी सोबत काढला.
ताईला दुसऱ्या बाजूला दुसऱ्या सेक्शन ला टाकलं होत.
ताई आली मला बघून हसत होती.

' मया कसं काय काम '
मी तिच्याकडे बघत
' मस्त आहे '
आजचा दिवस तर खूप छान निघाला त्याचा सोबत माझ्या मनामध्ये खूप प्रश्न सोडून गेला.


😊🥰😊🥰 पुढचा भाग लवकरच येईल.....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED