Mastermind book and story is written by Anjali in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Mastermind is also popular in क्राइम कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
मास्टरमाईंड. - कादंबरी
Anjali
द्वारा
मराठी क्राइम कथा
मुंबईवरुन निघालेल्या त्या खाजगी बसचा ड्रायव्हर, सखारामने हायवेवर दुरवर एका कारपाशी हात दाखवत उभ्या असलेल्या त्या इसमाला पाहुन गाडीचा वेग कमी केला आणि गाडी कडेला घेतली.
तसा सखारामा रात्री अपरात्री कुणासाठी गाडी थांबवत नसे, पण बंद पडलेली गाडी आणि सुटाबुटातल्या त्या इसमाला बघुन त्याच्या मनात शंका आलीच नाही आणि त्याने गाडी थांबवली.
“साहेब, गाडी बंद पडली आहे, पुढच्या एखाद्या गावात सोडनार का? एकाद्या गॅरेजमधुन कुणालातरी घेऊन येईन म्हणतो”, तो इसम सखारामला म्हणाला
“व्हयं.. चाल सोडतो, जागा असंल तर बघा आतमंदी, नाहीतर इथंच केबीन मध्यं बसावं लागेल जी.” सखाराम त्या माणसाला म्हणाला |
मुंबईवरुन निघालेल्या त्या खाजगी बसचा ड्रायव्हर, सखारामने हायवेवर दुरवर एका कारपाशी हात दाखवत उभ्या असलेल्या त्या इसमाला पाहुन गाडीचा वेग कमी केला आणि गाडी कडेला घेतली.तसा सखारामा रात्री अपरात्री कुणासाठी गाडी थांबवत नसे, पण बंद पडलेली गाडी आणि सुटाबुटातल्या ...अजून वाचाइसमाला बघुन त्याच्या मनात शंका आलीच नाही आणि त्याने गाडी थांबवली.“साहेब, गाडी बंद पडली आहे, पुढच्या एखाद्या गावात सोडनार का? एकाद्या गॅरेजमधुन कुणालातरी घेऊन येईन म्हणतो”, तो इसम सखारामला म्हणाला“व्हयं.. चाल सोडतो, जागा असंल तर बघा आतमंद