Paapkshalay book and story is written by Prof Shriram V Kale in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Paapkshalay is also popular in क्लासिक कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. पापक्षालन - कादंबरी Prof Shriram V Kale द्वारा मराठी क्लासिक कथा 4.8k Downloads 12.8k Views Writen by Prof Shriram V Kale पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा कादंबरी वर्णन “अन् लोहशृंखलेचा खळळ् खळळ् असा ध्वनी ऐकू आला. काही क्षणांतच जहाज स्थिर होऊन लाटांवर हेलकावे खाऊ लागले. जहाजाचा कप्तान,खलाशी वर्ग, रक्षक कमरबंदातल्या थैल्या सांभाळीत जहाजाबाहेर निघाले. द्रविड प्रांतातले ते थिरुकोट्टा नबंदर मदिरा आणि वारांगनासाठी खास प्रसिद्ध. तिथून जा - ये करणारी जहाजे हटकून थिरुकोट्टाला नांगरली जाायची. जहाजावरच्या गुलामांना जखडबंद केलेले होते. खेरीज दोन तीन हरकामे नोकर होते. म्हणून केवळ दोन हशमांना जहाजावर लक्ष ठेवण्यासाठी मागे थांबायची सूचना देऊन बाकीचे मौजामजाा करायला निघून गेले. आपल्याला पहाण्यासाठी थांबवले याचा राग त्या हशमांनी जेरबंद गुलामांवर आसूडाचे प्रहार करुन व्यक्त केला.तेजदत्त! तो क्षण माझे अन् तुमचेही भवितव्य ठरविणारा निर्णायक होता. थोडा अवधी गेल्यावर एका हशमाला मी खूण करुन जवळ बोलाविले. तो येताच काही न बोलता मूठ उघडली. मुठीतचमकणाऱ्या दोन सुवर्णमुद्रा पाहून त्याचे नेत्र चमकले.” More Interesting Options कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा Load More Best Novels of 2025 Best Novels of 2025 Best Novels of January 2025 Best Novels of February 2025 Best Novels of March 2025 Best Novels of April 2025 Best Novels of May 2025 Best Novels of June 2025 Best Novels of 2024 Best Novels of 2024 Best Novels of January 2024 Best Novels of February 2024 Best Novels of March 2024 Best Novels of April 2024 Best Novels of May 2024 Best Novels of June 2024 Best Novels of July 2024 Best Novels of August 2024 Best Novels of September 2024 Best Novels of October 2024 Best Novels of November 2024 Best Novels of December 2024 //= $best_novels_two_yr_ago_links; ?> पूर्ण कादंबरी Episodes Novels पापक्षालन - भाग 1 New पापक्षालन भाग 1 “अन् लोहशृंखलेचा खळळ् खळळ् असा ध्वनी ऐकू आला. काही क्षणांतच जहाज स्... Read Free Novels पापक्षालन - भाग 2 New पापक्षालन भाग 2इतिहासात झालेल्या घनघोर लढाया आणि यावनी सेनेचे हल्ले यामध्ये फार फार अंतर होते. साधन शुचितेचे ताळतंत्र न... Read Free Novels पापक्षालन - भाग 3 New पापक्षालन भाग 3 पित्याचे कथन ऐकून प्रभावित झालेल्या तेजदत्तानी थरथरत्या आवाजात प्रतिज... Read Free Novels पापक्षालन - भाग 4 New पापक्षालन भाग 4 तत्पूर्वी महाराज आणि आचार्य यांची भेट घेणे निकडीचे होते. सेवक वर्गाच्या ताफ्या... Read Free Novels पापक्षालन - 5 ( अंतीम भाग ) New पापक्षालन भाग 5स्वतः तेजदत्त निवडक स्वारांसह राजप्रासादावर चाल करुन गेले. दत्तांनी राजप्रासादाला वेढा घातला.... Read Free //= $best_novels_links; ?> //= $best_novels_prev_links; ?> //= $best_novels_two_yr_ago_links; ?>