७. भारतातल्या रोड ट्रीप्स- भाग २

  • 6.3k
  • 2
  • 2.7k

७. भारतातल्या रोड ट्रीप्स- भाग २ ११. मुंबई ते तारकर्ली महाराष्ट्रातला स्वच्छ नितळ किनारा म्हणजे तारकर्लीचा. हा परिसर फारसा गजबजलेला नाही. त्यामुळे इथे रोड ट्रीप ठरवत असाल तर समुद्राचे सुंदर दर्शन घेण्यासाठी सज्ज व्हा. आणि तारकर्लीच्या निळ्याशार समुद्रात स्कुबा डाइविंग अनुभव नक्की घ्या. आणि समुद्राखालाच्या जगात हरवून जा. अंतर : मुंबई ते तारकर्ली हे अंतर 535 किलो मीटर आहे. आणि न थांबता प्रवास केला तर अंदाजे 9 तास लागू शकतात. टीप : मुंबईपासून एनएच 17 ने कासल गाठायच. तेथून तारकर्ली. या मार्गावरील नैसर्गिक सौंदर्य पाहूनच लाँग ड्राइवमुळे येणारा थकवा दूर पळेल. १२. . चेन्नई ते येलागिरी- हा प्रवास