क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट भाग-२

  • 12k
  • 6.8k

दारा वर अजून एकदा थाप पडली....प्रतापराव नोकरकडे पाहत बोलले.......तो आला असेल....जा दार उघड.... नोकराने दरवाजा उघडला....समोर एक रेनकोट घातलेला व्यक्ति होता....त्याने त्याची छत्री बंद केली....आणि आत आला....त्याला पाहून सर्व गावकरी पुन्हा हात जोडून उठून उभे राहिले...... प्रतापराव बोलले....’’या या मंगेश राव या.....’’ मंगेश.....त्या साइटचा चीफ इंजींनियर होता...... त्याने एक कटाक्ष त्या गावकर्यां वर टाकला.......त्याचा नजरेत राग होता....त्याला न सांगता गावकरी सरल प्रतापरावांना भेटायला आले......ते त्याला आवडलं नव्हतं...... ‘’अहो काही तक्रारी आहेत....तुमचा माणसांची.....’’ प्रतापराव हसत हसत मंगेशला बोलले..... ‘’क...कसल्या तक्रारी...??? मंगेश अडखळत बोलला.... ‘’बोला आता.....पहिल्या पासून सांगा काय झाल ते...” प्रतापराव गावकर्यांंकडे पाहत बोलले.... क्षणभर सर्वत्र शांतता पसरली......तेवढ्यात खाड......असा आवाज आला....सर्वजण