जत्रा - एक भयकथा - भाग - ५

(12)
  • 14.8k
  • 1
  • 8.4k

“ तुम्ही स्वतःला आवरा , याच्यावर ती काही ना काही उपाय असेलच “ गण्या म्हणाला “ नाही मला शतकानु शतके असंच राहावं लागेल, नरक यातना म्हणतात त्या याच असाव्यात “ पादरी भावूक होऊन म्हणाला “प्रत्येक गोष्टीचं उत्तर असतं ,या अडचणीतून ही काही ना काही मार्ग सापडेलच “गण्या म्हणाला “ आहे एकच उपाय आहे “ पादरी म्हणाला “ कोणता ? “ तिघेही एकदमच ओरडले. “ मी हे कसं सांगू शकतो ? मी एवढा स्वार्थी कसा होऊ शकतो ? “ पादरी मधूनच वेड्यासारखं बडबडू लागला “ सांगा ना कोणता उपाय “ राम्या म्हणाला “ अरे मी तुम्हाला कसा त्रास देऊ