जत्रा - एक भयकथा - भाग - ६

(12)
  • 10.7k
  • 1
  • 6.2k

        " गणेश लक्ष देऊन ऐक तुझं नि तुझ्या मित्रांचं आयुष्य तुझ्या वरती अवलंबून आहे .  तुला जर जगायचं असेल तर मी सांगते तसं कर....    " कोण ,  कोण ? आहात तुम्ही आणि कुठे आहात ...?    " ते सांगायला माझ्याकडे वेळ नाही . मी सांगत आहे तेवढं एक ,  नाही ऐकलं तर तुझा मृत्यू निश्चित आहे .    "   हे जे तू पाहत आहे ते स्वप्न आहे .;जेव्हा तू जागा होशील तेव्हा त्याच घरात असशील .तुझ्या मित्रांना तुला शुद्धीवर आणावं लागेल . आणि जेवढं लवकर शक्य होईल त्या घरातून बाहेर पडावं लागेल . घरातून बाहेर पडताना तेथील भांड्यावर