जत्रा - एक भयकथा - भाग - ८

(13)
  • 11.8k
  • 2
  • 6.8k

पुन्हा एकदा काळोखात गलका झाला आता पुढची शिकार होणार होती गण्याची किंवा मन्याची .... पुढे चालु... मन्या अजून पुतळ्यासारखा स्थिरच होता . गण्या त्याला ओरडत होता पण काही उपयोग नव्हता . पण तरीही गण्याने त्याचा हात सोडला नाही घट्ट दाबुन धरला . पण यावेळी गण्या काळोखाकडे खेचला जाऊ लागला . आणि अचानक सर्वत्र प्रकाश चमकू लागला .नष्ट झाला काळोख आणि सर्वत्र प्रकाशाचे साम्राज्य पसरले . सामान्य माणसाला एवढचं दिसत होतं की जी काही दुष्ट शक्ती होती, ती नष्ट झाली होती . तिला नष्ट केलं होतं कुणी तरी चांगल्या शक्तीने . पण एका घटनेमागे हजारो वर्षापासून चालत