जत्रा - एक भयकथा - भाग - ९

(14)
  • 14.3k
  • 1
  • 6.8k

" काय.....?  पाद्रीने मारलं तुम्हाला " मन्या "  हो " " पण तुमचं प्रेम होतं ना त्याने तुम्हाला का मारलं ? " गण्या . . पुढे चालू " जॉननेच मारले मला . आपल्याकडे जास्त वेळ नाही , तुम्ही पटकन निघा अन्यथा तुमचा ही जीव जाईल . " शेवंता "  नाही त्याने आमच्या राम्याला मारले . त्याला आणि असं सोडणार नाही " मन्या   " होय ज्याने आमच्या राम्याचा अंत केला , त्याचा अंत केल्याशिवाय आम्ही जाणार नाही " गण्या "  गण्या मन्या असं करू नका लगा हो . जोपर्यंत तुम्ही जंगलातून सहीसलामत बाहेर जाणार नाही तोपर्यंत मला मुक्ती मिळणार नाही