अपहरण आणि खून !

  • 5.5k
  • 1.8k

मिडल क्लास फैमिली बद्दल काय सांगायचं? आपल्यासारख्याच मिडल क्लास मधला एक मुलगा हर्षल, ज्याची नुकतीच बारावी झाली. एका नावाजलेल्या B.Sc कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं. हर्षल तास बेधडक, हुशार, पण जर लाजाळू होता. कोणासोबत झालेला अन्याय त्याला सहन होत नसे. कोणावर दुरव्यवहार होत असेल तर तो खूप आक्रमक व्हायचा. पण पालकांचा प्रेमामुळे आजपर्यंत त्याने कुठलेही वाईट निर्णय घेतलेला न्हवता.                    सोबतच्या काही मित्रांचा कट-ऑफ मुळे नंबर लागू शकला नाही, पण त्याचा खास दोस्त अमनला मात्र त्याच कॉलेज मध्ये हर्षलच्याच ब्रँचमध्ये ऍडमिशन मिळालं. दोघेही लहानपणीचे मित्र. हर्षलसारखाच अमनही हुशार, संस्कारी, प्रेमळ मुलगा, फक्त मनाने नाजूक. तो लहान-सहान गोष्टीलाही घाबरत असे. हर्षल सोबत असल्याने