फार्महाउस - भाग ७

(11)
  • 11.6k
  • 6.4k

' मी रामचंद्र इंगळे शहरात सध्या जी सिरीयल किलींग चालू आहे , त्यासाठी नेमलेल्या विशेष तपासणी पथकाचा प्रमुख आणि ती मुलगी शैला . मलाही तिच्याबद्दल एवढंच माहित आहे . तुझ्या मनात बरेच प्रश्न पडले असतील मी माझ्या परीने त्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो . आणि काही गोष्टी शैला तुला सांगणार आहे पण आधी मी सांगतो ... हे सिरीयल किलिंगचा प्रकरण ऐकून माझ्या कानावर आलं होतं . पण त्याच्या तपासणी पथकात माझी प्रमुख म्हणून निवड होईल असं वाटलं नव्हतं . कारण निवृत्त होऊन मला दोन वर्षे उलटली होती . माझ्या तब्येतीकडे बघून वाटत नसेल तुम्हाला माझं वय इतकं असेल पण