फार्महाउस - भाग १०

(33)
  • 11.8k
  • 6.5k

गण्याने जलद हालचाल केली . त्याने खिशात हात घातला . त्याच्या खिशात ते सूत होतं . त्याला कोणी दिलं ,  कोणी ठेवलं हे काही आठवत नव्हतं .  फक्त होतं . त्याने एक टोक शैलाकडे फेकलं , दुसरं स्वतःच्या हातात धरलं . त्याला तीन टोके होती .  जेव्हा शैला व गणेश दोघांनीही एकेक टोक धरले तेव्हा आपोआपच तिसरा टोक बप्पा कडे जाऊ लागले व त्यानी ते पकडलं....      तेव्हाच तिला स्पर्शाची संवेदना जाणवली .  तिच्या हातात काही तरी होतं . तिने ते घट्ट पकडून ठेवलं .  हळूहळू सर्व ज्ञानेंद्रियांच्या संवेदना परतू लागल्या .  तिने डोळे उघडले .  तिच्या हातात सप्तरंगी सूत