हा क्रमांक अस्तित्वात नाही!

  • 2.9k
  • 1
  • 1.1k

इरावतीने नेहमीचे वर्कआउट संपवले. नीपकिनने मानेवरचा घाम पुसत सॅक मधली लेमन ज्युसची बाटली तोंडाला लावली. तेव्हड्यात मोबाईल वाजला. " हाय, ईशांक. आणखीन तासभर तरी लागेल. जस्ट वर्कआउट संपलय. घरी जाऊन चेंज करून येतच. " तिने ईशांक काय म्हणतोय हे न ऐकताच फोन कट केला. काय म्हणणार? ' तशीच ये! चेंज बिंजच्या भानगडीत नको पडूस!' इरावतीने जिमचे शूज पॅक करून सॅक मध्ये टाकले. नेहमीचे कॅज्युल स्पोर्ट शूज पायात घातले. जॅकेटअंगात घालून सॅक पाठीला लावली. पुन्हा मोबाईल वाजला. हा ईशानक ना कधी कधी खूप पझेसिव्ह होतो! पागल झालाय! "अरे, निघतोय ना ईशांक! किती घाई ----"" मी तुमचा ईशांक नाही! पण तरी माझे बोलणे