अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (5)

  • 6.2k
  • 3.2k

५. फाऊंड अ स्ट्रेंज थिंग -अनुषाच्या घरी परतली. आणि मिस्टर वाघ त्याच्या नव्यानं बुक केलेल्या एका फाईव्ह स्टार हॉटेल स्वीट मध्ये... अनुषाच्या घरी, लॅबमध्ये अनुषानं ते रक्त टेस्ट केलं.रिजल्ट पाहून ती शॉक्ट होती. तिने लगबगीने मिस्टर वाघला तिच्या घरी बोलावून घेतलं आणि तिने तो रिपोर्ट मिस्टर वाघला दाखवला. तो रिपोर्ट नीट पाहून..."ऍज आय थॉट!" मिस्टर वाघ उद्गारला."काय?" अनुषानं गोंधळून विचारलं,"म्हणजे तुम्हाला याचा अंदाज होता?""येस! तुझ्या टेस्टिंग मध्ये काही चूक नाही. द ब्लड कंटेन्स 'एल.एस. डी.!""यु मिन, लायसेर्जिक एसिड डायथेलॅमाईड!?""येस!" "बरं झालं बारा तासांच्या आधी आपल्याला त्याच्या रक्ताचं सॅम्पल मिळालं. नाही तर त्याची केसं मिळवावी लागली असती. जे आता तितकं पॉसिबल नाही. पण