आमचा रायगड पाऊसातला

(14)
  • 7.4k
  • 2
  • 2.3k

"आमचा रायगड पाऊसातला " दिनांक : २९.०७. २०१२...एक पावसाळी रविवार... हा आमचा १६ ट्रेंक्क होता ...त्यापैकी फक्त कर्नाळा पावसातून केला होता..एकूण २. ३० ते ३. ०० तास चढाई होणारा हा पहिलाच ट्रेंक्क होता.. थांबा त्या आधी ट्रेकक मेंबर ची नवे सांगतो मी, भिवाजी , अमित , प्रसाद, शशिकांत ( LIC ), राकेश आणि प्रशांत , गणेश (दोघांचा हि पहिला ट्रेकक). एक आठवडा अगोदर सर्वाना ट्रेकक ची यादी पाठवून झाली होती..ठरल्याप्रमाणे आम्ही तिघे मी, प्रसाद,राकेश एल्फिस्टन स्टेशनला ला बरोबर १० ची गाडी पकडणार होतो बोरिवलीसाठी ...पण राकेश उगवला स्टेशनवर बरोबर रात्री ११ वाजता...ते पण अंगावरचे एक जोडी कपडे आणि फक्त ६