रहस्य सप्तसुरांच (भाग ४)

(17)
  • 17.9k
  • 11.2k

रिपोर्ट काही वेगळा नव्हता... तीच वेळ खून करण्याची... पण यावेळेस तिथे मिठाईचा बॉक्स सापडला होता, काय सापडलं मिठाई मध्ये.. ? , मिठाईत नाही, त्याच्यावर सापडलं.. , काय , मलाही तेच वाटत होतं कि पावडर मिठाईत mix करून दिली असणार... पण त्याने मिठाईवर पावडर टाकून त्यांना खायला दिली असेल.... , असं होय.... , बाकी काही मिळाला का पुरावा वगैरे.. , नाही रे... खूनी भलताच हुशार आहे... काहीच मागे ठेवत नाही.. , अरे हो... एक सांगायचं राहून गेलं तुला. तसा महेश उठला आणि एक पेन घेऊन आला.. हे काय ?