रहस्य सप्तसुरांच ( भाग १०)

(71)
  • 16.2k
  • 7.2k

महेश .... तू आत जाऊन madam ला बाहेर घेऊन ये.. त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊया... महेश धावतच गेला आत.. अचानक महेशचा आवाज आला, अभी लवकर आत ये.. अभिने नीरजची कॉलर पकडली आणि त्याला आत घेऊन आला.. समोर बघतो तर सुप्रिया यांचा खून झाला होता.. अभिने नीरजला एका खुर्चीवर बसायला सांगितले... नीरज निमूटपणे जाऊन बसला... महेश आणि अभी , दोघेही हताशपणे मृत शरीराकडे पाहत होते... Well Done , inspector अभिषेक आणि तुला सुद्धा शाबासकी Doctor महेश... तुम्हा दोघांबद्दल खूप ऐकलं होतं.. आज त्याचा अनुभवसुद्धा घेतला... नीरज म्हणाला... Shut up ... अभी रागातच म्हणाला...